Raj Thackeray MNS Gudipadwa : मनसेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढी पाडवा मेळाव्यात अपेक्षाप्रमाणे महायुतीला पाठिंबा दिलाय. शिवसेना, राष्ट्रवादीला नव्हे तर फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासाठी मनसे महायुतीला पाठिंबा देत असल्याचेही राज ठाकरे यांनी जाहीर केले. त्याचबरोबर त्यांनी मनसे आपला पक्ष असून, तोच वाढविणार असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. पण […]
Rajan Salvi On Raj Thackeray : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) अद्याप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नव्हती. अखेर गुढीपाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा केली आहे. राज ठाकरेंच्या या भूमिकेवर राजकीय नेत्यांकडून सडकून टीका केली जात […]
Raj Thackeray News : डॉक्टर आणि नर्सेसने निवडणुकीच्या ड्युटीवर जाऊ नये, तुम्हाला कामावरुन कोण काढतं तेच पाहतो, असा सज्जड इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिला आहे. लोकसभा निवडणूकांच्या कामासाठी डॉक्टरांना इलेक्शन ड्यूटीला जुंपण्यात येणार असल्याची माहिती समोर आली. त्यावरुन राज ठाकरे यांना जाहीर सभेतच भाष्य करीत इशारा दिला आहे. महाराष्ट्रात […]
Eknath Shinde On Udhav Thackeray : उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) रोकड पक्षाचे अध्यक्ष असल्याचा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला आहे. दरम्यान, पाडव्याच्या मुहूर्तावर आज उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांचा भेकड असा उल्लेख करीत सडकून टीका केली. उद्धव ठाकरे यांनी मोदींचा भेकड असा उल्लेख केल्याने मुख्यमंत्री एकनाथ […]
Raj Thackeray News : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (MNS) नेमकी भूमिका काय असणार? याकडं अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेर मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज जाहीर मेळाव्यात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासाठी मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. या मेळाव्यात बोलताना […]
Raj Thackeray News : मी कोणत्याही शिवसेनेचा नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच (MNS) अध्यक्ष राहणार असल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठासून सांगितलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या भूमिकेबद्दल अनेक अफवांना ऊत आला होता. राज ठाकरे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे अध्यक्ष होणार असल्याचं बोललं जात होतं. त्यावर […]