Girish Mahajan on Eknath Khadase : एकीकडे एकनाथ खडसे ( Eknath Khadse ) हे भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत मात्र दुसरीकडे भाजपचे मंत्री असलेले गिरीश महाजन ( Girish Mahajan ) मात्र त्यांच्या या पक्षप्रवेशावरून त्यांना डिवचत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज ( 7 एप्रिल) ला माध्यमांशी संवाद साधताना महाजन म्हणाले की, एकनाथ खडसे म्हणजे विझलेला दिवा […]
Anandraj Ambedkar Amravati Lok Sabha contest : विदर्भात सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती अमरावती लोकसभा (Amravati Lok Sabha) मतदारसंघाची. नवनीत राणा आणि बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्यातील संघर्षामुळं हा मतदारसंघ कायम चर्चेत आहे. दरम्यान, या मतदारसंघात पुन्हा एक ट्विस्ट आला. रिपब्लिकन सेना प्रमुख आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांनी दोन दिवसांपूर्वी अमरावतीतून निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर […]
Bachchu Kadu Support Abhay Patil: देशभरात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू आहे. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या प्रहार पक्षाने अमरावतीत नवनीत राणांच्या विरोधात भूमिका घेत स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरवला. तर आता अकोल्यातही कॉंग्रेसचे उमेदवार अभय पाटील (Abhay Patil)यांचं प्रहारने बळ वाढवलं. रवींद्र भारतीला सेबीचा झटका, 12 कोटींचा ठोठावला दंड, बाजारातही बंदी बच्चू कडू यांनी […]
Eknath Khadse : भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेऊन मी भाजपात प्रवेश करणार आहे. एकनाथ खडसे यांनी (Eknath Khadse) आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मी दिल्लीत भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची (JP Nadda) भेट घेतली. भाजपात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार भारतीय जनता पार्टीत मी प्रवेश करणार आहे. येत्या पंधरा दिवसांत […]
Sanjay Raut on Sangali loksabha Candidate : सांगली लोकसभा मतदारसंघावरुन ( sangli loksabha ) महाविकास आघाडीमध्ये जोरदार घमासान सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यावरून आता संजय राऊतांनी ( Sanjay Raut ) देखील कॉंग्रेसला इशारा दिला आहे. राऊत म्हणाले की, सांगलीत चंद्रहार पाटील हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील. तसेच मैत्रीपूर्ण लढत हा घातक शब्द आहे. तसेच […]
Nana Patole replies Sanjay Raut : सांगली लोकसभा मतदारसंघ (Sangli Lok Sabha Constituency) महाविकास आघाडीत (MVA) अतिशय कळीचा ठरलाय. सध्याच्या राजकीय परिस्थितीत हा मतदारसंघ ठाकरे गटाने अगदी काँग्रेसच्या नाकावर टिच्चून आपल्याकडे खेचून घेतलाय. इतकंच नाही तर थेट पैलवान चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर करून काँग्रेसच्या जखमेवरची खपली काढून जखम भळभळती केली आहे. त्यातच दुसरा घाव संजय […]