एकीकडे नरेंद्र मोदी शरद पवारांवर प्रचारसभांमधून टीकेची झोड उठवत असल्याने राजकारण तापले आहे. या तापलेल्या वातावरणातच आता मोदींनी शरद पवारांना मोठी ऑफर दिली आहे.
माझ्यावर नियतीने जी वेळ आणली, ती कोणावरही येऊ नये, अशा शब्दात वायकर यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली.
अजित पवारांनी अशोक पवारांना चॅलेंज दिलं आहे. पठ्ठ्या तू आमदार कसा होतो, तेच बघतो, असं म्हणत अजित पवारांनी अशोक पवारांना आव्हान दिलं.
निवडणुकीच्या निकालानंतर बार्गेनिंग पावर वाढवण्यासाठी पवारांनी काही प्रादेशिक पक्ष लोकसभेनंतर काँग्रेसमध्ये विलीन होतील, असं वक्तव्य केलं.
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मी नकली असेल तर तुम्ही बेअकली आहात अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेला उत्तर दिल.
मला शेती वारसा हक्काने मिळालेली आहे. पण, त्यांना वारसा हक्काने २६ कारखाने मिळाले होते, असा टोला बजरंग सोनवणेंनी पंकजा मुंडेंना लगावला.