शरद पवार बारामतीत उभे नाहीत तर पराभव करण्याचा विषयच नाही, चंद्रकांत पाटलांचं बोलणं चुकीच असल्याचं म्हणत अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.
नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी छगन भुजबळ यांच्यावर तुतारीचा प्रचार करत असल्याचा थेट आरोप केला आहे. आपल्याकडे व्हिडिओ आहेत असंही ते म्हणाले.
आता भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी नवाब मलिक यांची पुन्हा जेलध्ये वापसी होणार असल्याचा इशारा दिला.
प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या विधानावरुन शरद पवारांनी घुमजाव घेतला. मी असं बोललोच नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय.
मला साहेबांनी आपण भाजपबरोबर नाही तर शिवसेनेबरोबर जाऊ असं सांगितलं. पण मी मात्र शब्द मोडता येणार नाही असं मी ठामपणे सांगितलं होतं.
खासदारकीची टर्म संपत आल्यानंतर आपली जी तडफड चालली आहे ती आपल्या वक्तव्यातून दिसून येत आहे.