Cm Eknath Shinde : आम्ही घरात बसणाऱ्यांना करंट देऊन ऑनलाईनवरुन लाईनवर आणलं, असल्याची जळजळीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर(Udhav Thackeray) केली आहे. परभणीमध्ये आयोजित केलेल्या शासन आपल्या कार्यक्रमात मुख्यंमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील विकासकामांबद्दल भाष्य करीत तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. खळबळजनक! भाजप खासदाराच्या घरी फासावर […]
Devendra Fadnavis : ‘अजितदादांनी सांगितलं जगात जर्मनी भारतात परभणी. पण, दादा असंही म्हणतात बनी तो बनी नाही तर परभणी. पण, काळजी करू नका हम तीन साथ में आए है आता बनी तो बनी नही बनेगी ही आता ‘बनी’ पण असणार आणि ‘परभणी’ पण असणार’, अशा मिश्कील शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तिघांची सहमती […]
NCP Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट (NCP Crisis) पडली आहे. सत्ताधारी गटातीलच नाही तर विरोधी पक्षांतील नेतेही असेच बोलत आहेत. असे असतानाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) मात्र पक्षात कोणतीच फूट नाही असे वारंवार सांगत आहेत. तितक्याच ताकदीने लोकांसमोर जात सभाही घेत आहेत. यावरूनच राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी महाविकास […]
Vijay Wadettiwar : महाविकास आघाडीतून फुटून राज्य सरकारला पाठिंबा दिल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) गटावर विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये काँग्रेस (Congress) नेते आघाडीवर आहेत. विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी स्वीकारल्यापासून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. आताही त्यांनी अजित पवार यांच्या बारामती येथील कालच्या सभेवरुन त्यांच्यावर खोचक […]
Maharashtra Politics : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात असलेले माजी आमदार तुकाराम काते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिंदे यांच्या उपस्थित हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. काते हे अणुशक्तीनगरचे माजी आमदार असून ठाकरे गटाचे विद्यमान शाखाप्रमुखही होते. तुकाराम काते यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी समृद्धी काते यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. समृद्धी काते या अणुशक्तीनगरच्या […]
Jitendra Awhad on EVM : येत्या वर्षात तेलंगणासह 9 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका (Assembly elections) होणार आहेत, तसेच 2024 मध्ये देशभरात लोकसभा निवडणुका होणार आहेत. या आगामी निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. मात्र, ईव्हीएम मशीनवर विरोधकांनी कायम आक्षेप घेतला आहे. या निवडणुकीत ईव्हीएम मशीनशी छेडछाड करण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. […]