Girish Mahajan on Sharad pawar : अजित पवार (Ajit Pawar) समर्थक आमदारांसह राष्ट्रवादीत बंड करून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर वारंवार शरद पवारांची नाराजी दूर करण्यासाठी अजित पवारांसह सर्वच बंडखोरांनी प्रयत्न केले. मात्र,शरद पवारांनी त्यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र,आज शरद पवारांनी (Sharad pawar) अजित पवार हे आमचेच नेते आहेत,असं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावर […]
Shirdi Loksabha : शिर्डी लोकसभेचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पुन्हा ठाकरे गटात प्रवेश केला आहे. वाकचौरे हे ठाकरे गटाकडून या मतदारसंघाचे उमेदवार असल्याचे निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. तर काँग्रेसकडूनही या जागेवर दावेदारी सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेही (Ramdas Athawale) या जागेवर दावा सांगू लागले आहेत. त्याची धडकी शिंदे गटाचे […]
Shirdi Loksabha : शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी आघाडी, महायुतीकडून इच्छुकांची संख्या वाढू लागली आहे. या जागेसाठी पुन्हा एकदा आरपीआयकडून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना दावा सांगितला आहे. तसेच आठवले यांचे शिर्डी दौरेही वाढू लागले आहे. यावर आता खासदार डॉ. सुजय विखे यांनी परखड भाष्य केले आहे. रामदास आठवले यांना उमेदवारीसाठी पाठिंबा देणार का या प्रश्वावर विखे […]
Sharad Pawar on Ajit Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या बारामती येथील वक्तव्याने मोठा संभ्रम निर्माण झाला होता. त्या वक्तव्यावर सातारा येथे स्पष्टीकरण देताना शरद पवार यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) थेट ठणकावले आहे. ते म्हणाले की अजित पवार यांना पुन्हा संधी नाही. त्यांनी संधी मागू देखील नाही. पहाटेच्या शपथविधीनंतर एकदा संधी […]
Sanjay Raut on NCP : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडली नसून अजित पवार (Ajit Pawar) हे आमचेच नेते आहेत, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. राज्याच्या राजकारणात पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शरद पवारांच्या […]
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अजित पवार आजही आमच्याच पक्षाचे नेते आहेत. त्यांनी वेगळा निर्णय घेतला म्हणजे पक्षात फूट पडली असे म्हणता येणार नाही, असे पवार आज सकाळी पत्रकार परिषदेत म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी पक्षाचे […]