Sanjay Raut : ‘विरोधकांचा निवडणुकीत पराभव करता येणार नाही म्हणून निवडणुकांसाठी राजकीय विरोधकांना खोटे खटले टाकायचे आणि त्यांच्यावर कार्यवाही करायची. असे सत्र सध्या भाजपच्या (BJP ) लोकांनी आरंभलेलं आहे. मात्र कुठलाही पक्ष इंडिया अलायन्स मधून या दबावाखाली बाहेर पडणार नाही. तसेच या कारवाया करणाऱ्या अधिकाऱ्यांना देखील चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. तसेच फोन टॅपिंग प्रकरणावरून […]
Supriya Sule on NCP Crisis : शिवसेनेत फूट पडल्यानंतर बरोबर एक वर्षांनंतर राष्ट्रवादीही (NCP Crisis) फुटली. अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे यांच्यासह काही आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकारमध्ये सहभागी झाले. यानंतर आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांकडून एकमेकांवर टीका होत आहे. तसेच अजित पवार गट पुन्हा स्वगृही येणार का, असाही […]
Anil Bonde on Sharad Pawar : कांद्याचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने निर्यातीवर चाळीस टक्के कर लावला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. या निर्यात शुल्कावरून विरोधकांनी सरकारला चांगलचं धारेवर धरलं आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनीही निर्यात शुल्कावरून सरकारवर टीका केली होती. केंद्र सरकारचा हा निर्णय अपेक्षा पूर्ण करणारा नाही, असं ते […]
Eknath Khadse : फोन टॅपिंग (Phone tapping) प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सीबीआयने दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट सुप्रीम कोर्टाने स्वीकारला आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप होता. मात्र आता न्यायालयाने सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला. त्यामुळं या प्रकरणाला आता पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी […]
मुंबई : केंद्र सरकारनं कांद्याचे दर (Onion rates) आटोक्यात आणण्यासाठी निर्यातीवर तब्बल चाळीस टक्के कर लादला आहे. यामुळं कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. या निर्यात शुल्कावरून विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनीही सरकारवर जोरदार टीका केली. नाफेडच्या २४१० रुपये भावातून कांद्याचा उत्पादन खर्च तरी निघतो का? असा […]
Mla Rohit Pawar : राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर कंबर कसून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतं आहे. अजित पवारांसह समर्थकांनी घेतलेल्या शपथविधीनंतर शरद पवार यांनी अजित पवार गटावर फारसं भाष्य केलेलं दिसत नाही. याउलट ते पक्षाच्या उभारणीसाठी जिल्ह्या-जिल्ह्यांत दौरे करुन पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. अशातच आता शरद पवारांच्या मनात नेमकं चाललंय काय? अजित […]