Sadabhau Khot : टोमॅटोच्या किंमतीपाठोपाठ कांद्याच्याही किंमती वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे ही भाववाढ होण्याअगोदरच केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. कांदा निर्यातीवर 31 डिसेंबरपर्यंत 40 टक्के शुल्क लादण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी मोदी सरकारला चांगलेच धारेवर धरले. कांद्यावरील निर्यातशुल्क वाढविल्यामुळे शेतकऱ्यांत […]
मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) दोन गट पडल्यानंतर दोन्ही गट आक्रमक झाले आहेत. शरद पवार, अजित पवार गटाकडून पदाधिकारी नेमण्यात येत आहेत. तसेच आपल्या नेत्यांच्या सभा घेऊन एकमेंकावर जोरदार टोलेबाजी करत आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने आता शरद पवार (Sharad Pawar) गटाने जोरदार तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) जिल्हा प्रभारीपदाची यादी जाहीर केली […]
Chitra Wagh : मंत्री विजयकुमार गावित अजब दाव्यामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. विरोधकांकडून गावित यांना ट्रोल केलं जात असतानाच आता भाजप नेत्याकडून त्यांच्या विधानाचं समर्थन करण्यात आलं आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गावितांच्या विधानाचं समर्थन करीत म्हणाल्या, मासे खाल्ल्याने डोळे, आरोग्य चांगलं राहते, मग जोडीदार चांगला मिळेल, असं त्यांना म्हणायचे होतं, पण विधानाआधीचा आणि […]
शरद पवारांच्या राजकीय कारकीर्दीएवढं वयही नसलेल्या व्यक्तीचं बोलणं म्हणजे बालिशपणाच, असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांवर(Dilip Walse Patil) बरसले आहेत. दिलीप वळसे पाटलांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत धुमशानच सुरु असल्याचं दिसून येत आहे. वळसे पाटलांच्या टीकेनंतर जितेंद्र आव्हाडांनी आक्रमक भूमिका घेत त्यांच थेट वयच काढलं आहे. […]
Rajasthan politics: भाजपमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक जुने आणि दिग्गज नेत्यांना बाजूला सारलं जात आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याशी सख्य नसलेल्या राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे सिंधिया (Vasundhara Raje Scindia ) यांचाही नंबर लागण्याची परिस्थिती निर्माम झाली आहे. गेल्या दोन दशकात राजस्थानात भाजपचा (BJP) मुख्य चेहरा वसुंधराराजे या आहेत. परंतु त्यांचा […]
Rohit Pawar : राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांकडून एकमेकांवर टीका-टीप्पण्या केल्या जात आहेत. कालच सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील(Dilip Walse Patil) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांच्यावर टीका केली आहे. वळसे पाटलांनी केलेल्या टीकेनंतर ते राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील नेत्यांच्या रडारवर असल्याचं दिसतंयं. नेत्यांच्या टीकेमध्ये आता आमदार रोहित पवारही(Rohit Pawar) […]