Neelam Gorhe On uddhav Thackeray : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडत आहेत. काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकला आणि शिंदे गटात प्रवेश केला. त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानं अनेक तर्क-वितर्क लावले गेले. दरम्यान, उबाठाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सोडून […]
महाराष्ट्रात आजपर्यंत अनेक राजघराण्यांनी राजकारणात प्रवेश केला. समाजकारणाला राजकारणाची जोड दिली. यातील काहींना जनतेने स्वीकारले तर काहींना नाकारले. मात्र निवडणुकांमधील या जय-पराजयामुळे सार्वजनिक जीवनात त्यांच्याबद्दलचा आदर किंवा सन्मान तीळमात्र कमी झाला नाही. या राजघराण्याबद्दल आणि त्यांच्या वारसांबद्दल एक सार्वत्रिक कुतूहल आणि आदर आजही अनेक घटनांमधून दिसून येतो. यात आवर्जून उल्लेख करावा लागतो तो सातारा आणि […]
ब्राह्मण समाजाने वाईट वाटून घेऊ नये. पण, ब्राह्मण समाजात त्यांच्या मुलांना शिवाजी आणि संभाजी ही नावं ठेवली जात नाहीत, असं मत व्यक्त करत मंत्री छगन भुजबळ यांनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे. अशात आता भाजपचे प्रवक्ते शिवराय भास्करराव कुळकर्णी त्यांच्या कुटुंबातील ब्राह्मण समाजातील शिवाजी आणि संभाजी […]
Chhagan Bhujbal : नाशिकमधील एका कार्यक्रमात बोलताना अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्यावर जोरदार टीका केली. ब्राह्मण समाजाने वाईट वाटून घेऊ नये. पण, ब्राह्मण समाजात त्यांच्या मुलांना ‘शिवाजी’ आणि ‘संभाजी’ ही नावं ठेवली जात नाहीत, असं विधान करून त्यांनी भिडेंचा समाचार घेतला होता. त्यांच्या […]
Sanjay Raut : सामनाच्या अग्रलेखातून आज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर घणाघाती टीका करण्यात आल्याने भाजपाचे नेते कमालीचे संतापले आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनीही कठोर शब्दांत ठाकरे गटाचा समाचार घेतला. तसेच सामना वृत्तपत्राच्या विरोधात तक्रार करणार आणि न्यायालयात जाण्याचाही इशारा दिला होता. यावर आता खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. […]
Sushma Andhare on BJP : दंगल भडकावल्याशिवाय भाजप (BJP) सत्तेत येऊ शकत नाही. आता सत्ता मिळणार नाही हे लक्षात आल्यानं भापप २०२४ च्या लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी आणखी एक गोध्रा हत्याकांड घडवण्याच्या तयारीत आहे. जानेवारीत अयोध्येत रामचंद्राच्या मंदिराचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमालात लाखो कारसेवक, रामभक्त सहभागी होणार आहेत. या कारसेवकांच्या करवी ते दंगल घडवून आणतील. […]