Chandrashekhar Bawankule : सामनाच्या अग्रलेखातून आज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर घणाघाती टीका करण्यात आल्याने भाजपाचे नेते कमालीचे संतापले आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनीही कठोर शब्दांत ठाकरे गटाचा समाचार घेतला. सामनाच्या अग्रलेखातून फडणवीस यांच्यावर जी टीका करण्यात आली. त्या टीकेला बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले. सामना ज्या पद्धतीने आग ओकत आहे, ती आग थांबवावीच […]
Nawab Malik : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याविरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी मोहित कंबोज (Mohit kamboj) यांनी न्यायालयाला विनंती केली. तशी बातमी छापून आली. या प्रकाराची राज्याच्या राजकारणात चर्चा सुरू झाल्यानंतर मोहित कंबोज यांनीच खुलासा केला आहे. अफवांवर विश्वास ठेऊ नका,वृत्तपत्रातील बातमी पूर्णपणे खोटी आहे. मी नवाब मलिक यांच्या विरोधातील मानहानीची केस मागे […]
Chandrashekhar Bavankule On Udhav Thackery : ‘स्वतःच्या खुर्चीसाठी वडिलांच्या हिंदुत्ववादी धोरणाला पायदळी तुडवलं. ते उद्धव ठाकरे ( Udhav Thackery ) खरे गद्दार आहेत. ‘सुंभ जळाला तरी पिळ कायम’ या म्हणीप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या अहंकाराचा पिळ कायम आहे. जनतेच्या पैशातून बांधलेल्या मातोश्री- 2 मध्ये तुम्ही आणि बोरूबहाद्दर राऊत नशेत झिंगून देवेंद्रजींवर टीका करत आहेत. असा पलटवार […]
Devendra Fadnavis : ठाकरे गटाने राज्य सरकारवरील हल्ले आधिक तीव्र केले आहेत. फडणवीस, सांभाळा!, या शीर्षकाखालील सामनाच्या अग्रलेखातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका करण्यात येऊन त्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. देवेंद्र फडणवीस हे आधी एक संवेदनशील व्यक्ती होते. पण, ‘उप’ झाल्याच्या वैफल्यात त्यांची संवेदनशीलता संपली आणि ते अहंकाराचे महामेरू बनले. ‘मुख्य’चा ‘उप’ […]
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरही अजित पवार गटाकडून शरद पवार (Sharad Pawar) यांच्या फोटोचा वापर केला जात आहे. त्यावरून अनेकदा दोन्ही गटाने एकमेकांवर टीका केली आहे. माझा फोटो वापरल्यास न्यायालयात खेचण्याचाही इशारा शरद पवार यांनी दिला होता. तरी देखील काहीच फरक पडला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे प्रतोद व मदत व पुनवर्सन […]
Maharashtra Politics : सध्याच्या राज्य सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारही (Ajit Pawar) सहभागी आहेत. तरीदेखील या सरकारला महायुतीचे सरकार म्हटले जात आहे यावरून काँग्रेसने (Congress) या सरकारची खिल्ली उडविली आहे. या संदर्भात काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट केले आहे. त्यांनी अंदाज अपना अपना या हिंदी सिनेमातला एक सीन ट्विट करत सरकारवर निशाणा साधला […]