Chandrashekhar Bawankule Vs Sharad Pawar : शरद पवार(Sharad Pawar) एक दिवस मोदींचं नेतृत्व मान्य करणार असल्याचा उपरोधिक टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांनी लगावला आहे. बीडमध्ये आज राष्ट्रवादीच्या सभेत स्वाभिमानी सभेत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवत टीका केलीयं. त्यावरुन चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांचा खरपूस समाचार घेतला आहे. आयुष्याशी […]
मनूपेक्षा संत तुकाराम, ज्ञानेश्वर छोटे म्हणणणारा संभाजी भिडे(Sambhaji Bhide) त्यांचा गुरुजी असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांच्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान, बीडमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाभिमानी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी जितेंद्र आव्हाडांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. Tirupati Balaji च्या दर्शनाला जाताना घ्यावी […]
Jayant Patil : सत्तेसाठी काही पण ही भूमिका आपल्याला एकदा नाही दोनदा आपल्याला दिसली. विचारांशी फारकत लोक घेत आहेत. तर सत्तेसाठी काहीही करून नवा आदर्श काही लोक निर्माण करत आहेत. सामान्यांच्या प्रश्नांवर बोलण्या ऐवजी सत्ताधारी पक्ष फोडण्यात मशगूल आहेत. अशी टीका जयंत पाटलांनी विरोधकांवर केली आहे. ते बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) स्वाभिमान सभेमध्ये […]
Rajesh Tope : ‘पवार साहेबांनी नेहमीच तत्वाचं राजकारण केलं. आजही ते येथे तुम्हाला सहकार्य मागण्यासाठी आले आहेत. वयाच्या 83 व्या वर्षातही ते संघर्ष करत आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही त्यांना आधार देणे गरजेचे आहे. कितीही वादळं आले तरी त्याला साहेब कधी घाबरले नाहीत. म्हणून त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. त्यांना आधार देण्याची गरज आहे. […]
Sandeep Kshirsagar : राष्ट्रवादीत (NCP) फुट पडल्यानंतर अनेक मातब्बर आमदार अजित पवार गटात गेले. त्यात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचाही समावेश आहे. दरम्यान, आज शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची खिल्ली उडवत त्यांच्यावर जोरदार टीका केली. आता हे लोक जेव्हा लोकांमध्ये मत मागायला जातील, तेव्हा लोक त्यांची […]
CM Eknath Shinde : आम्ही राज्याचं चांगलं होऊ दे यासाठी प्रार्थना करतो. मात्र विरोधक रोज उठल्यावर प्रार्थना करतात की, एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्री पद जाऊ द्या. अगोदर म्हणायचे सरकार पडेल सरकार पडेल. शेवटी त्यांचे ज्योतिषी संपले. अजित पवार ही सरकारमध्ये आले. त्यामुळे सरकार आणखी मजबूत झालं आहे. तसेच जनता जो पर्यंत सरकारच्या पाठीशी आहे. तो पर्यंत […]