Rohit Pawar : महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. भारतीय जनता पक्षाने शरद पवार यांना केंद्रीय मंत्रीपदाची ऑफर दिली होती, असं विधान चव्हाण यांनी केलं आहे. दरम्यान, यावर आता राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी भाष्य केलं. […]
CM Eknath Shinde : अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या समर्थक आमदारांसह सरकारमध्ये एन्ट्री घेतल्यापासून सगळा खेळच पालटला आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू असतानाच अजित पवार आले अन् स्वतःसह समर्थक आमदारांना मंत्रीपदेही मिळवली. शिंदे गटाचे आमदार तसेच राहिले. त्यानंतर धुसफूस इतकी वाढत गेली की एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची खुर्चीच धोक्यात असल्याची चर्चा सुरू झाली. […]
Raj Thackeray Panvel : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा निर्धार मेळावा आज पनवेल येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीसह भाजप आणि अजित पवार गटावर जोरदार प्रहार केले. नाशिक येथील टोलनाक्यावर मनसे नेते अमित ठाकरे यांची गाडी अडवली म्हणून मनसैनिकांची टोलनाक्याची तोडफोड केली होती. या प्रकरणावर भाजपने ही दादागिरी महाराष्ट्रात […]
Raj Thackeray : एकनाथ शिंदे ज्यावेळी शिवसेनेतून बाहेर पडले त्यावेळी त्यांच्यासह शिंदे गटातील आमदारांना महाविकास आघाडीकडून खोके, गद्दार म्हणून टीका केली गेली. अजूनही खोकेबहाद्दर बोलले जात आहेच. मात्र आज दीड वर्षांनंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाकरे पनवेल येथील मेळाव्यात हा मुद्दा उपस्थित करत ठाकरे गटावर घणाघाती टीका केली. पनवेल येथे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा […]
Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) गुप्त भेटीची जोरदार चर्चा सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यातील उद्योजक अतुल चोरडिया यांच्या घरी दोन्ही नेत्यांची भेट झाली होती. या भेटीवर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या होत्या. या भेटीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुळे […]
CM Eknath Shinde : राजकारणात आम्हालाही एकाच वेळी कितीतरी विरोधकांशी सामना करावा लागतो. त्यात काही तिरक्या चालीचे उंट असतात. काही अडीच घरे चालणारे घोडे असतात. काही हत्ती असतात. सगळेच एकमेकांना चेकमेट करण्यासाठी तयारी करत असतात. मागील एक वर्षापासून मलाही चेकमेट करण्याचा प्रयत्न अनेकजण करत आहेत. पण त्यांचं स्वप्न काही साकार होत नाही. गेल्या वर्षी आम्ही […]