Beed News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्ष बांधणीसाठी बाहेर पडलेल्या शरद पवारांनी (Sharad Pawar) पहिलीच सभा छगन भुजबळांच्या येवल्यात घेतली होती. त्यानंतर दुसरी सभा धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या बीडमध्ये आज होणार आहे. या सभेआधीच राजकारणाचा पारा चांगलाच वाढला आहे. शरद पवार आज धनंजय मुंडे यांच्यावर काय बोलतात याची उत्सुकता आहे. मंत्रीपद मिळालं नाही […]
Rohit Pawar vs Tanaji Sawant : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यात चांगलीच जुंपली आहे. धाराशिव दौऱ्यावर असताना आ. पवार यांनी खेकड्याची उपमा देत मंत्री सावंत यांच्यावर खोचक टीका केली होती. त्यांची ही टीका सावंतांना चांगलीच झोंबली असून त्यांनीही पवारांवर जोरदार पलटवार केला आहे. यापुढे तुम्ही अशाच भाषेत टीका करण्याचा प्रयत्न […]
Ahmednagar News : राज्याच्या राजकारणात सध्या दर दिवशी काहीना काही घडतच आहे. यातच आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने अनेक पक्षांमध्ये काहीशी चलबिचल देखील सुरू आहे. याच परिस्थितीवर राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी मोठे भाष्य केले आहे. शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये फूट पडून दोन गट निर्माण झाले. यातच आता काँग्रेसमध्ये देखील लवकरच फूट पडेल, असा दावा […]
Bharat Gagawale on Cabinet Expansion : राज्यात दीड वर्षांपूर्वी मोठी राजकीय उलथापालथ झाली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी करत शिवसेनेत फूट पाडली. त्यांचा पाठिंबा घेत भाजपने तातडीने सरकारही स्थापन केले. सुरुवातीला फक्त शिंदे आणि फडणवीस हे दोनच मंत्री कारभार पाहत होते. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला. अजूनही काही आमदार मंत्रीपदाच्य प्रतिक्षेत असताना आमदार भरत गोगावले […]
Saamana Editorial : स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी देशाला दहाव्यांदा संबोधित केले. त्यांनी आपल्या भाषणात विविध योजनांची माहिती दिली. देशाने कोणती उद्दीष्टे साध्य केली हे सुद्धा सांगितले. तसेच भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरणाचा मुद्दा उपस्थित विरोधकांवर जोरदार प्रहार केले. त्यांच्या याच भाषणावर आजच्या सामनातून घणाघाती टीका करण्यात आली आहे. देशभरातील प्रत्येक महत्वाच्या पदावर गुजरातमधूनच […]
राज ठाकरेंनी आपलं आयुष्य मिमिक्री करण्यात घालवलं, असल्याची टोलेबाजी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंनी(Sunil Tatkare) केली आहे. दरम्यान, पनवेलमधील निर्धार मेळाव्यात राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह भाजपवर टीका केली आहे. त्यानंतर सुनिल तटकरेंनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. तटकरेंनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला आहे. चिकन डिश ऑर्डर केली, प्लेटमध्ये दिले उंदराचे […]