Dcm Ajit Pawar News : मी लपून नाहीतर उधळमाथ्याने फिरणारा कार्यकर्ता असल्याचं विधान शरद पवारांच्या भेटीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यात अजित पवारांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकारणात कमालीचा सस्पेन्स निर्माण झाला होता. अखेर या भेटीवर शरद पवारांपाठोपाठ आता अजित पवारांनीही स्पष्टीकरण दिलं आहे. अजित पवार यांनी कोल्हापुरात […]
इर्शाळवाडीला व्हॅनिटी व्हॅनमध्ये नाहीतर चिखल तुडवत गेलो असल्याचा खोचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath shinde) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Udhav Thackeray) यांना लगावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुसऱ्यांदा ईर्शाळवाडी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी दरडग्रस्तांच्या कुटुंबियांच्या पुर्नवसनाची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला आहे. काका-पुतण्याची जवळीक; ‘मविआ’त नव्या घडामोडी : आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी काँग्रेस अनुकूल पुढे बोलताना […]
Prithviraj Chavan : देशात आता निवडणुकांचे वारे जोरात वाहण्यास सुरुवात झाली आहे. राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. राज्यात महायुतीच्या नेतृत्वात 45 जागा निवडून आणण्याचं भाजपचं लक्ष्य आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीनेही कंबर कसली आहे. जागावाटपाचं सूत्र ठरलेलं नाही, चर्चा सुरू असल्या तरी अंतिम निर्णय झालेला नाही. असे असतानाही काँग्रेसची (Congress) गाडी मात्र सुसाट […]
Shambhuraj Desai : अजित पवार (Ajit Pawar) सरकारमध्ये दाखल झाल्यापासून शिंदे गटाची अस्वस्थता वाढली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खुर्ची धोक्यात असल्याच्या बातम्या येतच असतात. तर दुसरीकडे शिंदे गटातील आमदार मंत्रीपद न मिळाल्याने नाराज आहेत. आमदारांनी ही नाराजीही बोलून दाखवली आहे. हे कमी म्हणून की काय आता राज्यात ज्या ठिकाणी शिंदे गटाचं प्राबल्य आहे तेथे […]
Supriya Sule : स्वातंत्र्यदिनानिमित्त देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरणाच्या विरोधी पक्षांच्या राजकारणावर घणाघाती टीका केली. आता त्यांच्या या टीकेवर विरोधी पक्षांकडूनही प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी यांनी घराणेशाहीवर केलेल्या टीकेवर जोरदार प्रत्युत्तर दिले. सुळे यांनी आज पीटीआय वृत्तसंस्थेशी संवाद […]
Ajit Pawar replies Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेल्या एका वक्तव्यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. राज ठाकरे यांनी त्यांना भाजपाने ऑफर दिल्याचा दावा केला होता. ऑफर असली तरी भाजप अजित पवारांचं (Ajit Pawar) काय करतं हे मला बघायचं आहे. त्यानंतरच मी निर्णय घेईन, असे राज ठाकरे म्हणाले […]