ज्यांनी माझ्याशी विश्वास घात केला, त्यांचा सत्यानाश झालेला आहे, तसंच आताही होईल, अशा शब्दात फडणवीसांनी मोहित आणि जानकरांवर टीकास्त्र डागलं.
लोकांच्या बुडवलेल्या एक एक रुपयाचा हिशोब घेणार आहे. हा रणजितसिंह नाईक कोणाच्या बापाला भीत नाही. यांचा बाप बारामतीत बसला- निंबाळकर
तुम्ही विश्वासघात केला असला तरी लोकांच्या मनात पंतप्रधान मोदी आहेत असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटील कुटुंबावर टीका केली.
छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचारसभेत बोलतना आदित्य ठाकरे यांनी भाजपला 400 पार नाही तर 200 पारही जागा मिळणार नाहीत असा दावा केला.
एका ज्येष्ठ व्यक्तीने सुनेत्रा पवार यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. हे समजताच सुनेत्रा पवार यांनी त्यांची भेट घेतली.
रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली. जाती-जातीत विष कालवायंच काम पवारांनी केल्याची टीका निंबाळकरांनी केली.