Supriya Sule reaction on PM Modi’s Speech : विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली होती. त्यानंतर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा काँग्रेसवर तुटून पडले. त्यांच्या भाषणानंतर विरोधी पक्षांकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पीएम मोदी यांच्यावर टीका केली आहे. सुळे […]
Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता दोन गट पडले आहेत. पण कोणत्या गटाकडे किती आमदार आहेत हे अजूनही कळलेलं नाही. प्रत्येक गट आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा करत असला तरी खरे काय अजूनह कळलेलं नाही. मनसेचे आमदार राजू पाटील यांनीही याच मुद्द्यावर भाष्य केले आहे. प्रत्येक पक्षाची विचारधारा वेगळी आहे. त्यानुसार त्यांचं राजकारण चालतं. पण राष्ट्रवादीचं […]
Eknath Shinde : राष्ट्रवादीत बंड करून अजित पवारांसह अनेक आमदार शिंदे-फडणवीसांसोबत सत्तेत सहभागी झाले. त्यांना मंत्रिपदंही मिळाली आणि त्यांना खातेवाटपंही झालं. मात्र, अद्याप शिंदे गटातील आमदारांना मंत्रिपदे मिळाली नाहीत. मंत्रीपदाची माळ कधी गळ्यात पडते, याच्या प्रतिक्षेत शिंदे गटातील आमदार आहेत. पावसाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं बोलल्या जायचं. मात्र, अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. दरम्यान, […]
Sushama Andhare : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) कायम आपल्या भाषणातून सत्ताधारी भाजपवर (BJP) टीका करत असतात. त्यांनी अनेकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह (Devendra Fadnavis) भाजपच्या अनेक नेत्यांवर बोचरी टीका केली होती. आजही त्यांनी पुन्हा एकदा फडणवीसांना लक्ष्य केलं. देवेद्र फडणवीस हे पपेट ऑफ RSS असल्याची टीका त्यांनी केली. (Sushama Andhare On Devendra Fadnavis […]
Atul Londhe On Devendra Fadnavis : बंदुकीच्या धाकावर एका व्यावसायिकाचे अपहरण केल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गोरेगाव येथील वनराई पोलीस ठाण्यात राज सुर्वे याच्यासह 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुर्वे यांच्यासह 12 जणांनी व्यावसायिकाच्या कार्यालयात घुसून मारहाण केल्याचा आरोप […]
नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे (अजित पवार) गटाचे खासदार सुनील तटकरे हे आज लोकसभेत विरोधी बाकांवर बसलेले दिसले. अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत असताना संपूर्ण भाषण त्यांनी विरोधी बाकावर बसूनच ऐकले. राष्ट्रवादीचे (शरद पवार) गटाचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या शेजारी बसूनच तटकरे यांनी हे भाषण ऐकले. त्याचवेळी खासदार सुप्रिया सुळे या त्यांच्या अगदी समोर बसल्या […]