INDIA Meeting : विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ (INDIA) आघाडीची बैठक मुंबईत होणार आहे. या बैठकीच्या नियोजनाची जोरदार तयारी महाविकास आघाडीच्या (MVA) वतीने करण्यात येत आहे. यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी मंगळवारी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांची भेट घेतली. ही बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार आहे. सभेच्या पूर्वतयारीबाबत […]
मुंबई : मुंबईतील शिवाजी पार्कसमोरील महापौर बंगल्यात हिंदूहृदयसम्राट-शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे स्मारक उभारले जाणार आहे. यानिमित्त उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. या दोन्ही ठाकरे बंधूंच्या भेटीवरून राजकारणात अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. हे दोन्ही नेते एकत्र येण्याच्या चर्चांना जोर […]
मुंबई : भारतीय जनता पक्षाचे (BJP) फायरब्रॅन्ड नेते नितेश राणे (Nitesh Rane) हे कायम आपल्या विरोधकांवर खालच्या भाषेत टीका-टिप्पणी करत असतात. दरम्यान, आता आमदार नितेश राणे यांच्याविरोधात नवीन पनवेल पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Atrocity case against BJP MLA Nitesh Rane) केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने प्रतिबंध लावलेले […]
Maharashtra Congress : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुजरात ते त्रिपुरा अशी पदयात्रा 16 ऑगस्टनंतर सुरु होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील सहा भागातून पदयात्रा काढली जाणार आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. इंडियाच्या बैठकीवर या यात्रेच्या तयारीचा कोणातही परिणाम होणार नाही.इंडियाच्या कमिटीवर फक्त अशोक चव्हाण आहेत. बैठकीच्या वेळी तेव्हा ते उपस्थित असतील […]
Sharad Pawar : पुणे शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली तेव्हा शरद पवारांनी सागितलं की, आपण आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत भाजपसोबत जाणार नाही. केंद्रीय निवडणुक आयोगाकडून कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला तरी राष्ट्रवादी कधीही आपल्या विचार धारेशी कधीही तडजोड करणार नाही. एकवेळ नव्याने सर्व काही उभं करायची वेळ आली तरी […]
Maharashtra Politics : राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या चर्चा मध्यंतरी जोरात सुरू होत्या. या चर्चांनी खुद्द मंत्री विखे सुद्धा हैराण झाले होते. त्यानंतर त्यांनी स्वतः माध्यमांसमोर येत याबाबत खुलासा करत हा प्रकार म्हणजे खोडसाळपणा असल्याचे म्हटले होते. त्यानंतर राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता प्रसारमाध्यमांनी त्यांना पुन्हा हाच प्रश्न विचारला. त्यावर विखे यांनी […]