Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत अजित पवार सरकारमध्ये सामील आज राज्याच्या राजकारणात पुन्हा तशीच खळबळ उडाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू जयंत पाटीलही भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि जयंत पाटील यांच्या भेटीनंतर सुरू झाल्या. आता या चर्चांवर खुद्द जयंत पाटील यांनीच माध्यमांसमोर येत खुलासा दिला […]
Jayant Patil meets Amit Shah : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड होऊन अजित पवार हे सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यानंतर अनेक आमदार शरद पवारांना सोडून अजित पवारांबरोबर गेले आहेत. परंतु प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व त्यांच्या संबंधित आमदार हे शरद पवारांबरोबर राहिले आहेत. परंतु आता ते शरद पवारांना सोडून जातील, अशी राजकीय शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या काही […]
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देशातील अस्थिर वातावरणावरून पुन्हा एकदा मोदी सरकारवर तोफ डागली आहे. मणिपूर, हरियाणा, राजस्थान आणि दिल्लीच्या सीमांवर दंगली घडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. हरियाणात दंगली झाल्या. मणिपुरात तर अजूनही हिंसाचार सुरू आहे. आता हे लोक महाराष्ट्रात तसं वातावरण तयार व्हावं यासाठी प्रयत्न करत आहेत, असा आरोप राऊत यांनी […]
Rohit Pawar : राज्य सरकार सध्या शासन आपल्या दारी योजना राबवत आहे. या योजनेच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला जात आहे. कधी मुख्यमंत्री तर कधी उपमुख्यमंत्री जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन मेळावे घेऊन या योजनेचं ब्रँडिंग करत आहे. तर दुसरीकडे विरोधक सरकारच्या जाहिरातबाजीवरील पैशांच्या या उधळपट्टीवर सडकून टीका करत आहे. आताही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित […]
Maharashtra Politics : कोकणातील बारसू प्रकल्पावरून सत्ताधारी भाजप आणि ठाकरे गटात अजूनही आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारसू प्रकल्पाचा मुद्दा थेट विधानपरिषदेत उपस्थित करत खळबळजनक आरोप केले होते. बारसू प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करणारे हे बंदी घातलेल्या ग्रीनपीस या संघटनेशी संबंधित असून त्यांनी या संघटनेचा पैसा येतो, असा आरोप त्यांनी केला होता. […]
Marathwada News : महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या निर्देशानुसार महावितरणने गुणवत्तापूर्वक वीज देणे बंधनकारक आहे. त्यासाठी वीज गुणवत्ता नियंत्रक यंत्र बसवणे आवश्यक आहे. मात्र असे यंत्र कुठेही दिसत नाही. दुसरीकडे शेतकरी आणि सर्वसामान्यांची वीज तोडण्याचा धडाका लावला आहे. या प्रकारांवरून माजी आमदार भारत राष्ट्र समितीचे नेते हर्षवर्धन जाधव कमालीचे आक्रमक झाले आहेत. त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच […]