मुंबई : महाराष्ट्र विधानसभेला विरोधी पक्षाची उज्ज्वल परंपरा आहे. या परंपरेमध्ये शिंदे साहेब, मी, अजित दादा, भुजबळ साहेब, विखे पाटील साहेब जे सगळे एकत्रितपणे पहिल्या रांगेत बसलेले आहेत, आपणही त्याच रांगेत अर्थात उत्तम विरोधी पक्ष नेत्याच्या रांगेमध्ये बसावं, आपलं देखील नाव यावं असं म्हणतं असं म्हणतं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनियुक्त विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार […]
Assembly Session : मी छगन भुजबळांच्या तालमीत तयार झालेला पैलवान आहे, सत्ताधाऱ्यांकडं 200 आमदार असताना मला ही संधी मिळाल्याचं विरोधी पक्षनेते विजय वडेड्डीवारांनी छाती ठोकून सांगितलं आहे. राजकारणातल्या राजकीय उलथापालथनंतर अधिवेशनात आज विजय वडेड्डीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्यानंतर वडेट्टीवार विधासभेत बोलत होते. Nitin Desai Death : देसाईंचा एन. डी स्टुडिओ महाराष्ट्र […]
Mahrashtra Monsoon Session : मंत्री गिरीश महाजन व एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यात आता विस्तव जात नाही. जिल्ह्याचे राजकारणात दोघे एकमेंकाना पाण्यात पाहतात. त्यांचे राजकीय भांडणे थेट विधिमंडळातही गाजतात. आज विधानपरिषदेत दोन्ही नेते एकमेंकावर तुटून पडले. दोघांनी एकमेंकाची थेट लायकीच काढली. दोघांमधील भांडणे विकोपाला गेली. दोघांसमोर सभापतीही हतबल झालेल्या दिसल्या. शेवटी काँग्रेसचे भाई जगताप यांनी […]
Ajit Pawar : अजित पवारांसह (Ajit Pawar) राष्ट्रवादीच्या सुमारे ४० आमदारांनी राष्ट्रवादीत बंड करून शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत सत्तेत सहभागी झाले. त्यापूर्वी अजित पवार हे विरोधी पक्षनेते होते. मात्र, आता ते सत्तेत सहभागी झाल्यानं विरोधी पक्षनेते पद रिक्त होते. दरम्यान, या जागेवर आता मविआच्या वतीने कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांची नियुक्ती करण्यात आली. […]
Assembly Session : राज्यात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर विरोधी पक्षनेतेपद कोणाकडे असणार? आता पुढचा विरोधी पक्षनेता कोण? या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची विरोधी पक्षनेता म्हणून घोषणा केली आहे. या घोषणेनंतर अनेकांनी त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव केला तर काहींनी चिमटे काढल्याचं दिसून आलं होतं. त्यावरुन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी […]
Jayant Patil News : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर महाविकास आघाडीतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाले होते. या पदावर आज विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा केली. अधिकृत घोषणा होताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हाताला धरून विजय वडेट्टीवार यांनी खुर्चीवर बसवलं. त्यानंतर सभागृहात उपस्थित सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. […]