Jitendra Awhad on sambhaji bhide : आपल्या वादग्रस्त विधानांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले शिवप्रतिष्ठान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे (Sambhaji Bhide) हे सातत्याने महापुरूषांवर टीका करत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केले होते. त्यामुळे राज्यभरातून त्यांच्याविरोधात संताप व्यक्त केला जातोय. भिडेंच्या विधानावरून पावसाळी अधिवेशनात गदारोळ झाला. राज्य सरकारने भिडेंची सुरक्षा […]
Rohit Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदींना काल पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. या कार्यक्रमात शरद पवारांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. यावेळी मात्र शरद पवार कार्यक्रमाच्या स्टेजवर उभे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शरद पवारांना भेटून समोरुन गेले, त्याचवेळी अजितदादा मात्र पवारांच्या मागच्या बाजूने आले आणि जातानाही मागूनच निघून गेले. […]
मुंबई : मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे (Sambhaji Bhide) हा व्यक्ती राजरोस महापुरुषांचा अपमान करत आहे, परंतु भाजपाचे (BJP) सरकार त्यांच्यावर कारवाई करत नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा जोतीबा फुले, सावित्रीबाई फुले, साईबाबा यांच्यासंदर्भात गरळ ओकणारा भिडे नावाचा इसम अजून मोकाटच आहे. महापुरुषांचा अपमान करण्याचे लायसन्स भाजपाने संभाजी भिडेंना दिले आहे का ? असा संतप्त […]
Rohit Pawar on Karjat MIDC : कर्जत-जामखेड मतदारसंघात सध्या कर्जत येथील एमआयडीसीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि भाजप आमदार राम शिंदे आमनेसामने आले आहेत. अधिवेशनात या मुद्द्यावर वाद तर सुरुच आहेत. पण, ही लढाई रस्त्यावरही आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपूर्वी कर्जतमध्ये ठिकठिकाणी आंदोलन केले. त्यानंतर आज […]
Rohit Pawar on MIDC Jacket : कर्जत-जामखेड मतदारसंघात सध्या कर्जत येथील एमआयडीसीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि भाजप आमदार राम शिंदे आमनेसामने आले आहेत. अधिवेशनात या मुद्द्यावर वाद तर सुरुच आहेत. पण, ही लढाई रस्त्यावरही आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपूर्वी कर्जतमध्ये ठिकठिकाणी आंदोलन केले. त्यानंतर आणखी […]
Balasaheb Thorat : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षात बंड केल्यानंतर विरोधकांचे विरोधी पक्षनेतेपद रिक्त होते. राष्ट्रवादी फूट पडल्यामुळे पक्षाच्या आमदारांची संख्या घटली होती. त्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेसचे संख्याबळ जास्त झाल्याने त्यांचाच विरोधी पक्षनेता होईल हे निश्चित होते. त्यानंतर काल काँग्रेस पक्षाने काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केली. काँग्रेसमध्ये या […]