Eknath Shinde on Uddhav Thackeray : शासन आपल्या दारी या योजनेला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, विरोधकांकडून कायम या योजनेची खिल्ली उडवली जाते. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या योजनेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) टीका केली होती. तर दोन दिवसांपूर्वी उबाठाचे नेते भास्कर जाधव यांनीही ही योजना जुनीच आहे, तुमचे शासन […]
Mahrashtra Monsoon Session : विधानसभेच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार टोलेबाजी केली. खोकेबाज सरकार म्हणून हिणविणाऱ्यांना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी थेट उत्तर दिले. शिवसेना पक्ष व चिन्ह मुख्यमंत्र्यांकडे आल्यानंतर त्यांच्याकडे उद्धव ठाकरे यांनी बँक खात्यातील 50 कोटी मागितले होते. ते 50 कोटी रुपये एका मिनिटात त्यांना देऊन टाकले, असे […]
CM Eknath Shinde : अजित पवार (Ajit Pawar) बंड करून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर शिंदे गटात अस्वस्थता पसरली होती. मागून येऊन अजित पवार गटाच्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं होतं. मात्र, शिंदे गटाच्या आमदारांचा मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. त्यामुळं अनेकांनी नाराजी व्यक्त केली. अर्थमंत्रीपदही अजित पवारांकडे गेल्यानं शिंदे गटात आणखीचं अस्वस्थता पसरली. आता मुख्यमंत्री बदलले जाणार, […]
Vijay Vadettiwar : मोदी आडनाव प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) राहुल गांधींना (Rahul Gandhi) मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने आज राहुल यांच्यचा बाजूने निकाल देत शिक्षेला स्थगिती दिली. याच प्रकरणात त्यांचे संसदेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. त्यामुळं राहुल गांधींनी त्यांची खासदारकी परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळं कॉंग्रेसमध्येही जल्लोष साजरा […]
Sanjay Raut on Manipur Violence : मणिपूर पेटलेलच आहे. तीन महिन्यात मणिपूर कधीच शांत झालं नाही. मणिपुरात आजही हिंसा, जाळपोळ, महिलांवरील अत्याचाराच्या घटना सुरुच आहेत. केंद्र सरकार आणि तेथील राज्यपाल दंगली नियंत्रणात आणण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. त्यामुळे संसदेतही मणिपूरवर चर्चा होऊ दिली जात नाही. मणिपूरवर पंतप्रधानांच्या उपस्थितीत चर्चा व्हावी त्यावर पंतप्रधानांनी उत्तर द्यावे ही […]
Jitendra Awhad on Dhananjay Munde : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी केल्यानंतर पक्षात दोन गट निर्माण झाले.अजित पवार यांनी आ. धनंजय मुंडे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील यांच्यासह अन्य नेत्यांना घेऊन सरकारला पाठिंबा दिला. आता हे नेते सरकारमध्ये मंत्री आहेत. मात्र, धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्यास शरद पवार यांनीच एकेकाळी विरोध […]