Cm Eknath Shinde Vs Udhav Thackeray : देवेंद्र फडणवीस मस्टरमंत्री नाहीतर मास्टर ब्लास्टर, ते चौकार, षटकार अन् विकेटही घेत असल्याचं खोचक प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिलं आहे. कालच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी फडणवीस आता मस्टरमंत्रीच झाले असल्याची टीका केली होती. त्यानंतर आज जेजुरीमधील आयोजित ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांना […]
ज्याचं पोट दुखतंय त्यांचाही इलाज आम्ही केलायं, अशी टोलेबाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना केली आहे. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आज जेजुरी दौऱ्यावर आहेत. जेजुरीमध्ये आयोजित ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात तिन्ही नेत्यांनी हजेरी लावली. […]
– ऋषिकेश नळगुणे : जयंत पाटील शरद पवार यांची साथ सोडणार, जयंत पाटील भाजपच्या संपर्कात, जयंत पाटील अजितदादांसोबत जाणार अशा बातम्या मागील काही दिवसांपासून आपण सातत्याने ऐकत आहोत. या बातम्यांमध्ये कितपत तथ्य आहे सर्वसामान्य जनतेच्या लक्षात येण्यापूर्वीच काल बातमी आली की जयंत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. भाजपकडूनही कोणती प्रतिक्रिया न […]
Ajit Pawar vs Sharad Pawar : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी काही दिवसांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली होती.त्यानंतर अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे पक्ष आणि चिन्हावर दावा सांगितला होता. यानंतर निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला उत्तर देण्यास सांगितले होते. यावर अजित पवार गटाने राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावर केलेला दावा फेटाळण्याची विनंती शरद पवार […]
Prakash Aambedkar : फ्रेंडशिप डे निमित्त वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एक पोस्ट केली होती. त्यानंतर अनेक चर्चांना उधान आले होते. या पोस्टमध्ये त्यांनी आगामी निवडणुकांसाठी आपल्यासोबत येण्याची इतर पक्षांना ऑफरच दिली होती. त्यांच्या या पोस्टबद्दल त्यांना विचारले असता, त्यांनी भाजपसोबत जाणार का? यावर आपली भूमिका स्पष्ट केली. (Door open for BJP but only for […]
Devendra Dadnavis : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. शाह यांच्या दौऱ्याचा पुणे दौऱ्याचा आज दुसरा दिवस होता. दरम्यान, आज सकाळी त्यांनी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची गुप्तपणे भेट घेतल्याची चर्चा आहे. जयंत पाटील यांना भाजपने महायुतीत येण्याची ऑफर दिल्याचेही बोलले जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच […]