Chitra wagh On Rahul Gandhi : सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून विरोधकांनी सरकारविरोधात अविश्वास ठराव आणला आहे. या प्रस्तावावरील चर्चेदरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या एका कथित कृतीची चर्चा सुरू आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह एनडीएच्या अनेक महिला खासदारांनी राहुल गांधींवर (Rahul Gandhi) ‘फ्लाइंग किस’चा आरोप केला आहे. राहुल गांधींच्या कृतीविरोधात महिला खासदारांनी […]
Bachchu Kadu : पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू (mla Bachchu Kadu) यांनी सरकारवर हल्लाबोल केला. त्यानंतर आता पुन्हा एकदा बच्चू कडू यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकार विरोधात दंड थोपटले आहेत. बच्चू कडू यांनी शेतकरी (farmer) आणि शेतमजुरांच्या विविध प्रश्नांवर अमरावतीत ‘जन एल्गार मोर्चा’ची हाक दिली होती. त्यावेळी केलेल्या भाषणात बच्चू कडू यांनी […]
Eknath Khadse On BJP-Shivsena : आगामी पार्श्वभूमीवर विरोधकांची इंडिया अलायन्स आणि सत्ताधारी एनडीएमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. एनडीएचा भाग असलेल्या महाराष्ट्रातील खासदारांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बैठक घेतली. यावेळी शिवसेनेने युती तोडल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) केला. मात्र, नरेंद्र मोदी जे बोलले ते संपूर्ण सत्य नसून अर्धसत्य असल्याचा दावा भाजपचे तत्कालीने […]
Nana Patole on PM Modi : शरद पवार यांच्या पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांची बदनामी आणि त्यांचा पक्ष फोडण्याचे पाप नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी शरद पवारांना पंतप्रधान पदापासून दूर ठेवल्याचा आरोप करत कॉंग्रेसवर टीका केली होती. त्यावर आता पंतप्रधान मोदींवर कॉंग्रेस प्रदेशाध्य नाना पटोले यांनी निशाणा साधला आहे. (Nana Patole Criticize […]
Tanaji Sawant on Omraje Nimbalkar : शिवेसेनेत फूट पडल्यापासून आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) हे कायम धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्यावर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाही. आताही ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्यावर तानाजी सावंत यांनी जोरदार टीका केली. एका कार्यक्रमात बोलताना सावंत यांची जीभ घसरली. ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून […]
Vijay Vadettivar : ‘दहा वर्ष सत्तेत राहून 26 पक्षाचा आधार घ्यावा लागणे, हा मोदी सरकार पराभव आहे. तसेच महाराष्ट्रात पुन्हा महानाट्य होऊ नये, म्हणून 20 मंत्रिमंडळ विस्ताराच्या बावड्या उठवल्या जात आहेत.’ असं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाल्यानंतर कॉंग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार चांगलेच आक्रमक झाले आहेत. आज त्यांनी […]