Shrikant Shinde criticized Uddhav Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचे होम ग्राउंड ठाणे शहरात काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदी भाषकांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी भाजप, मोदी सरकार आणि शिंदे गटावर जोरदार प्रहार केले. काही जणांना वाटतं आम्ही म्हणजे ठाणे, तर तसं नाही असे ठाकरे म्हणाले होते. […]
Chandrashekhar Bawankule replies Uddhav Thackeray : ठाण्यात काल शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून हिंदी भाषकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. 2024 ची आपली संधी हुकली तर हा देश नालायकांच्य आणि हुकुमशहांच्या हातात जाईल अशी घणाघाती टीका ठाकरे यांनी केली होती. त्यांच्या याच टीकेचा समाचार […]
Maharashtra Politics : राज्यातील राजकारणात मागील काही दिवसांपासून अनपेक्षित घडामोडी घडत आहेत. अजित पवार यांनी आठ आमदारांसह सरकारला पाठिंबा दिला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. त्यानंतर आता काँग्रेसचं घर लवकरच फुटेल, असा दावा सत्ताधारी गटाचे आमदार करत असतानाच भाजप खासदाराने वेगळाच गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर काँग्रेसच्या आमदारांत अस्वस्थता आहे. त्यामुळे लवकरच काँग्रेसचे आमदार […]
Deepak Kesarkar replies Uddhav Thackeray : शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटात वैमनस्य वाढले आहे. शिवसेनेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः शिंदे गटावर जोरदार हल्ले चढवत आहेत. शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या गद्दारांना आपल्याला पाडायचं आहे असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यांच्या याच वक्तव्याचा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी समाचार घेतला आहे. ते […]
BRS VBA allience : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrasekhar Rao) यांनी बीआरएसची (BRS) व्याप्ती देशभरात वाढवण्यासाठी महाराष्ट्रातून सुरूवात केली. आतापर्यंत अनेक माजी आमदार, खासदारांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला. 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 फूट उंच पुतळ्याचे अनावरण अॅड. प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) हस्ते करून केसीआर यांनी मास्टर स्ट्रोक मारला होता. दोन्ही […]
Uddhav Thackeray on Eknath shinde : शिवसेना शिंदे गट आणि भाजपकडून ठाकरे गटातील अनेक शिवसैनिकांना फोडून आपल्या बाजूला घेतले. त्यावरुन उद्धव ठाकरेंनी शिंदे गटासह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. आज मातोश्रीबाहेर जमलेल्या शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी ठाकरेंनी शिवसेना शिंदे गट आणि भाजपला एकप्रकारे आभार मानले आणि सांगितले की, दर आठवड्याला आमच्यातला माणूस फोडा, त्यामुळे बिनकामाची माणसं […]