Sunil Tatkare on NCP Crisis : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार काही आमदारांसह सरकारमध्ये दाखल झाले. या राजकीय भूकंपानंतर पक्षात दोन गट पडले. अजित पवार यांच्यासह त्यांच्यासोबत गेलेल्या काही आमदारांना मंत्रीपदे मिळाली आहेत. यानंतर अजित पवार गटाने पुढाकार घेत शरद पवार यांची भेट घेत त्यांन भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएत येण्याची विनंती केली होती. पण, शरद पवार […]
नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांनी नुकतीच केंद्रीय पदाधिकाऱ्यांची नवी यादी जाहीर केली आहे. यात महाराष्ट्रातून राष्ट्रीय महासचिवपदी विनोद तावडे (Vinod Tawade) यांना कायम ठेवण्यात आले आहे. तर दोन महिने सुट्टीवर असलेल्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनाही दुसऱ्यांदा राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी देण्यात आली आहे. पंकजा मुंडेंसह विजया राहटकर […]
BJP Attack On Rohit Pawar : राज्यामध्ये पोलिसांची कंत्राटी भरती करण्यावरुन विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला होता. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी यावरुन सरकारा धारेवर धरले होते. राज्य सरकार हे अग्नीवीरचा छोटा भाऊ राज्यात जिवंत करताय का? असा प्रश्न उपस्थित करत रोहित पवारांनी राज्य सरकारवर निशाणा साधला होता. यानंतर विधानसभेत उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर […]
Dhananjay Munde on NCP Crisis : राज्याच्या राजकारणात 2 जुलै हा दिवस अविस्मरणीय राहिल. कारण या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ झाली. अजित पवार यांनी बंडाचं निशाण फडकवत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्याबरोबर आणखी 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामध्ये धनंजय मुंडे यांचाही समावेश होता. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसचाच शब्द […]
शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संस्थेचे प्रमुख मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून मोठा गदारोळ उठला आहे. संतप्त झालेल्या काँग्रेस नेत्यांनी काल विधीमंडळात भिडेंवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाजी भिडेला अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही भिडेचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी सरकारकडे […]
LetsUpp Special : महाराष्ट्रातील दिग्ग्ज नेते शरद पवार व उद्धव ठाकरे हे पक्षातील बंडामुळे घायाळ झालेले आहेत. दोघांचे आमदार, खासदार हे पक्ष सोडून गेले आहेत. या घडीला दोघेही राजकीयदृष्टा जखमी अवस्थेतील ‘वाघ’ आहेत. राष्ट्रवादी-शिवसेना बंडानंतर आता पुढं काय होणार आहे ? या दोन बंडामधील फरक काय ? दोघांची 2024 साठीची रणनीती कशी असणार आहे. या […]