Assembly Session : विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात आज विरोधी पक्षनेत्याच्या मुद्द्यावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, नाना पटोले आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यात जोरदार चकमक उडाली. मुख्यमंत्र्यांनी निवेदन केल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या. थोरात यांनी डबल इंजिनचे ट्रिपल इंजिन झाल्यावरून सरकारला चिमटा काढला. त्याला प्रत्युत्तर देत विरोधी पक्षनेता अजूनही का […]
Ahmednagar Politics : कर्जत एमआयडीसीच्या मुद्द्यावर भाजप आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यात सुरू झालेला वाद आता 2024 मधील निवडणुकांवर येऊन ठेपला आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात मागील निवडणुकीत मिळालेल्या पराभवाची सल राम शिंदे यांच्या मनात कायम आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत आमदार पवार यांचा पराभव करून हिशोब चुकता करण्याचा प्लॅन शिंदेंनी आखला आहे. […]
Ram Shinde criticized Rohit Pawar : कर्जत-जामखेड मतदारसंघातील एमआयडीसीचा वाद आता चांगलाच पेटला आहे. हा वाद आमदार रोहित पवार यांनी थेट विधीमंडळात नेला. तेथे भर पावसात आंदोलनही केलं. तरी देखील सरकारकडून काही ठोस आश्वासन मिळालं नाही. यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले त्यांनी कर्जतमध्ये ठिकठिकाणी रास्तरोको आंदोलन केलं. यानंतर आता भाजप आमदार राम शिंदे देखील आक्रमक झाले […]
Rohit Pawar on NCP Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत अजित पवार काही आमदारांना सोबत घेत सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. या राजकीय नाट्यानंत पक्षात मोठी फूट पडली आहे. त्यामुळे खरी राष्ट्रवादी कुणाची, पक्षचिन्ह कुणाचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. या मुद्द्यावर निवडणूक आयोगाने बुधवारी शरद पवार गटाला नोटीस बजावली होती. या सगळ्या घडामोडींवर आता शरद […]
Rohit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार हे आज ना उद्या मुख्यमंत्री नक्की होतील असा दावा केला होता. त्यांच्या या वक्तव्याने शिंदे गटात मोठी खळबळ उडाली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातही चलबिचल सुरू झाली आहे. पटेल यांच्या या वक्तव्यावर आता कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया […]
Sanjay Shirsat : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार हे आज ना उद्या मुख्यमंत्री नक्की होतील असा दावा केला होता. त्यांच्या या वक्तव्याने शिंदे गटात मोठी खळबळ उडाली आहे. शिंदे गटाचे आमदार यांनी पटेल यांच्या वक्तव्यावर भाष्य केले आहे. शिरसाट यांनी सारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या वक्तव्याबाबत […]