Sambhajiraje Chhatrapati : स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) हे गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणातील एक चर्चेतील नाव आहे. संभाजीराजे हे छत्रपती शिवाजी महारांजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) वंशज असल्यानं अनेकांना त्यांच्या विषयी उत्सुकता आहे. अनेकांना त्यांचं शिक्षण, त्यांची आवड ह्या विषयी जाणून घ्यायचं असतं. दरम्यान, आता संभाजीराजेंनी आपलं शिक्षण आणि लग्नासंदर्भातला […]
Sambhajiraje Chatrapti : मागील काही दिवसांपासून घडत असलेल्या राजकीय घडामोडींवर विरोधकांकडून अनेक टीका-टिपण्या करण्यात आल्याचं पाहायला मिळालंय. एवढचं नाहीतर आता शिवसेना पक्षासारखीच अवस्था राष्ट्रवादी काँग्रेसची होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यावरुनच आता माजी खासदार आणि स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी ‘खास रे टिव्ही’ ला दिलेल्या मुलाखतीत रोखठोकपणे आपली भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादी, शिवसेनेचा एक […]
NCP Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार हे बंड करून सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यानंतर खरी राष्ट्रवादी कुणाची यावरून वाद सुरू झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्ष व चिन्हावर दावा ठोकला आहे. अजित पवार गटाने हा वाद भारतीय निवडणूक आयोगाकडे नेला आहे. आता निवडणूक आयोगाने अजित पवार व शरद पवार यांना नोटीस काढली […]
मुंबई : रस्ता नसल्याने आणि वेळेवर उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू (igatpuri woman death) झाल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात घडली आहे. इगतपुरीसारख्या दुर्गम आदिवासी तालुक्यात विकासाच्या वल्गना करणाऱ्या शासन यंत्रणेच्या कारभाराचा फटका आदिवासी नागरिकांना बसत आहे. दरम्यान, याच घटनेमुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी सरकारवर ताशेरे ओढले. आदिवासी गरोदर महिलेच्या मृत्यूला […]
अजितदादांनी सरड्यासारखे रंग बदलले, अशी सडकून टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर केली आहे. दरम्यान, सध्या विधानसभेचं अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात विरोधकांकडून विविध मुद्द्यांवरुन सरकारला धारेवर धरलं जात असतानाच आता नाना पटोलेंनी अजित पवारांवर जळजळीत टीका केली आहे. विधीमंडळाबाहेर पटोलेंनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. Congress : दुष्काळी तालुका […]
Kirit Somaiya video updates : काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. सोमय्यांच्या या व्हिडिओ प्रकरणाचा परिणाम विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही दिसून आला होता. आता या व्हायरल व्हिडिओप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली. हा व्हिडिओ सोमय्या यांचाच असल्याची माहिती गुन्हे […]