Praful Patel On Ajit Pawar : अजितदादांनी राष्ट्रवादीमध्ये बंड करुन राज्यातील शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. अजितदादांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर काही दिवसांपासून अजितदादा मुख्यमंत्री होणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु झाल्या. संपूर्ण महाराष्ट्रभर अजितदादांच्या भावी मुख्यमंत्री असल्याचे बॅनरही लावण्यात आले. विरोधकांकडूनही त्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. मात्र मुख्यमंत्री बदल होणार नसल्याचे उपमुख्यमंत्री […]
Ram Kadam : राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट अजित पवार यांच्या नेतृत्वात शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठविणाऱ्या भाजपातील काही आमदारांची मोठी अडचण झाली आहे. यामध्ये आमदार राम कदम यांचेही नाव आघाडीवर आहे. अजित पवार यांच्याबरोबर काही आमदार सरकारमध्ये आल्यानंतर मात्र कदम यांनी टीकेची तलवार म्यान केल्याचे दिसत आहे. लेट्सअप मराठी प्रतिनिधीने आज विधीमंडळ […]
Gopichand Padalkar : भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि पवार कुटुंबियांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. पडळकर पवार कुटुंबियांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसत. टीकाही अत्यंत कठोर शब्दांत करायचे. पण, आता अजित पवारच सरकासोबत आल्याने पडळकरांची मोठी पंचाईत झाली आहे. अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यापासून पडळकरांचीही शब्दांची धार बोथट झाली आहे. काही काम असेल तर ज्यांच्यावर […]
Gopichand Padalkar : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार संजय राऊत यांनी आवाज कोणाचा या पॉडकास्टसाठी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग काल बुधवारी आला त्यानंतर या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रदर्शित करण्यात आला. यावर भाजप नेते गोपीचंद पडळकरांनी ठाकरे-राऊत हे वग नाट्यातले राजे अन् वजीर असून ती मुलाखत म्हणजे करमणूक असल्याची टीका केली आहे. […]
Uddhav Thackeray replies Ajit Pawar statement on Sharad Pawar : राष्ट्रवादीतील फुटीनंतर झालेल्या पहिल्याच मेळाव्यात अजित पवार यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. त्यांच्या याच वक्तव्यावर टीका करत उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडाचे निशाण फडकवत पक्षातील काही आमदारांना सोबत घेत […]
Uddhav Thackeray : अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड घडवून आणत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एन्ट्री घेतली. आपल्यासह काही आमदारांना वजनदार खातीही मिळवून दिली. शरद पवार यांच्याशी वैर घेऊन अजितदादांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा तेव्हा झाली. मात्र, थोड्याच दिवसांत अजित पवार यांच्यासह बंडखोर आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतली. विरोधी पक्षांनीही अजित पवार यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. […]