Churchill Alemao : गोवा : माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाओ (Churchill Alemao) यांनी तृणमूल काँग्रेसला रामराम ठोकला आहे. त्यांनी नुकतीच राष्ट्रवादी (अजित पवार) खासदार प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आलेमाओ लवकरच ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. आलेमाओ यांनी आतापर्यंत पाचवेळा आमदार, दोनवेळा खासदार आणि एकदा मुख्यमंत्रीपद भूषविले आहे. त्यामुळे […]
Jitendra Awhad on Dilip Walse-Patil : अजित पवारांसह (Ajit Pawar) काही आमदारांनी राष्ट्रवादीत बंड करून शिंदे-भाजप सरकारला पाठिंबा दिला. तेव्हापासून दोन्ही गटांचे नेते एकमेकांवर टीका करत आहेत. आता पहिल्यांदाच मंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवार हे कधीच स्वबळावर मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. मोठे नेते असूनही […]
Rohit Pawar : राष्ट्रवादीत (NCP) बंडाळी करत अजित पवार (Ajit Pawar) आणि समर्थक आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालेत. अजित पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यासारखे दिग्गज नेत्यांनी जर शरद पवारांची (Sharad Pawar) साथ सोडली तरी रोहित पवार (Rohit Pawar) हे शरद पवारांसोबत खंबीरपणे उभे आहेत. नुकताच त्यांनी मराठवाड्याचा दौरा करून संघटन मजबुत करण्यावर भर दिला […]
Kanhaiya Kumar : आता ईडी अजित पवारांच्या घरचा पत्ता विसरली असल्याचा खोचक टोला काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार यांनी लगावला आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापुरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कन्हैय्या कुमार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. ‘OMG 2’चे बॉक्स ऑफिसवर दमदार कलेक्शन, 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील कन्हैय्या कुमार म्हणाले, अजित […]
राष्ट्रवादी उभी फुट पडल्यानंतर दोन्ही गटांमध्ये वाकयुद्ध सुरु आहे. एकीकडे शरद पवार(Sharad Pawar) अजित पवार(Ajit Pawar) गटावर टीकेची तोफ डागत आहेत तर दुसरीकडे अजित पवार गटाकडूनही आक्रमक भूमिका घेतली जात आहे. अशातच आता एकेकाळी शरद पवारांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील(Dilip Walse patil) यांनी पहिल्यांदाच शरद पवारांवर सडकून टीका केली आहे. […]
Dhananjay Munde : संजय राऊत हे शरद पवार यांच्या कुटुंबाचे सदस्य झालेत काय? असा खोचक सवाल उपस्थित करीत कृषिमंत्री धनंजय मुंडे(Dhanajay Munde) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांच्या(Sanjay Raut) विधानावर बोट ठेवलं आहे. अजित पवारांनी(Ajit Pawar) आता शरद पवारांच्या संस्थेतील राजीनामा द्यावा, असं संजय राऊत म्हणाले होते. त्यावरुन आता राऊत-मुंडे यांच्यात चांगलीच जुंपल्याचं दिसून येत […]