Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर एकमेंकावर जोरदार टीका-टिप्पणी केली जात आहे. आता अजित पवार व शरद पवार हे एकमेंकावर टीका करत आहे. मध्यंतरी आम्ही जातीयवादी पक्षाबरोबर जाणार नाही, असे शरद पवार यांनी म्हटले होते. आता त्याला माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी जोरदार उत्तर दिले आहे. कोल्हापूर महापालिकेला नवा आयुक्त मिळाला! सिंधुदूर्गच्या जिल्हाधिकारी […]
Onion Price Rise : देशातील कांद्याचे भाव वाढू नये म्हणून केंद्र सरकारने निर्यातीवर तब्बल चाळीस टक्के शुल्क लागू केले आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर कांदा उत्पादन करणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी मोठा संताप व्यक्त केला. तर व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. या विरोधात थेट बाजार समित्याही बंद करण्यात आल्या. त्याचबरोबर राज्यातील राजकारणही जोरदार पेटले आहे. या निर्णयाविरोधात विरोधक आक्रमक […]
Nana Patole News : कांद्याची संभाव्य महागाई नियंत्रित करून निवडणुकीच्या लोकांची नाराजी उफाळून येणार नाही याची काळजी घेत केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्कात 40 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे मात्र विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला. ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. विरोध वाढत असल्याचे लक्षात येताच सरकारने दोन लाख मेट्रिक टन कांदा 2410 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे […]
Sharad Pawar : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क (Onion Price) वाढविल्याने राज्यात हाहाकार उडाला आहे. या निर्णयाविरोधात विरोधी पक्षांकडून आंदोलने केली जात आहेत. सरकारच्या या निर्णयावर टीकेची झोड उठली आहे. वाद वाढत असल्याचे पाहून केंद्र सरकारने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय जाहीर करून टाकला. या निर्णयानंतरही विरोधकांनी टीकेची धार कमी केलेली नाही. […]
Ambadas Danve : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क वाढविल्याने राज्यात हाहाकार उडाला आहे. या निर्णयाविरोधात विरोधी पक्षांकडून आंदोलने केली जात आहेत. सरकारच्या या निर्णयावर टीकेची झोड उठली आहे. वाद वाढत असल्याचे पाहून केंद्र सरकारने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय जाहीर करून टाकला. या निर्णयानंतरही विरोधकांनी टीकेची धार कमी केलेली नाही. ठाकरे गटाचे […]
Maharashtra News : मासे खा. डोळे सुंदर होतात. मग मुलीही पटतात. ऐश्वर्या रायचे (Aishwarya Rai)डोळे मासे खाल्ल्यामुळे सुंदर आहेत, असे वक्तव्य राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर मोठा गदारोळ उठला. विरोधकांनी गावित यांच्यावर सडकून टीका केली. वाद इतका वाढला की त्याची दखल राज्याच्या महिला आयोगाने घेत मंत्री […]