Sudhir Mungantiwar on Sharad Pawar : सध्याच्या वातावरणात शरद पवार ( Sharad Pawar ) संभ्रम निर्माण करतील एवढाच त्यांच्याकडे वेळ आहे. देशासमोर असलेले प्रश्न आणि देशासमोरच्या समस्या या संदर्भात भाष्य करण्याऐवजी सध्या त्यांची जी पारंपरिक राजकीय भाषणबाजी सुरू आहे, त्याकडे दुर्लक्ष करणे हेच उत्तम आहे. अशी टीका मंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवर यांनी शरद […]
Ajit Pawar : महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात राज्यपाल नावाचं विशेष गाजलं होतं. महाविकास आघाडी सरकार आणि त्यावेळचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यात अनेक मुद्द्यांवरून वाद झाला होता. त्यांची राज्यातील कारकिर्द अतिशय वादळी ठरली. कोश्यारी राज्याचे राज्यपाल असताना अनेक नाट्यमय घडामोडी ठरल्या. आता तेच कोश्यारी राज्यपाल नसतानाही त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दल […]
Sharad Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल केलेल्या वक्तव्यावरून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. काल दिवसभर याच वक्तव्याची चर्चा होती. नेत्यांच्या प्रतिक्रिया येत होत्या. प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनीही शरद पवार आणि अजित पवार यांना जोरदार टोला लगावला होता. त्यांच्या या वक्तव्यावर आज शरद पवार यांनी कडूंना […]
कोल्हापूर : पक्ष म्हणजे फक्त आमदार नसतात, संघटना असते, सदस्य असतात. आज जर बघितलं तर देशामध्ये जी राष्ट्रवादीची (NCP) संघटना आहे तो पक्ष आहे. आमदार येतात आणि जातात, पण शेवटी पक्ष हा महत्वाचा असतो. आज जे कोणी आमदार आणि खासदार गेले असतेली त्यांच्यासोबत संघटना, पक्ष गेलेला नाही, असं सांगत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad […]
Sharad Pawar : राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राज्यात चांगलाच गदारोळ उठला होता. त्यांच्या या वक्तव्यावर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत आंदोलनेही केली होती. त्यानंतर आता खुद्द शरद पवार यांनीच वळसे पाटलांचे कान टोचले आहेत. ‘मी स्वळावर तीन वेळा राज्याचा […]
Girish Mahajan : कांदा भाववाढीचे (Onion Price) संकट टाळण्यासाठी केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे शेतकऱ्यांत रोष वाढत गेला. आंदोलने झाली. कांदा लिलाव बंद पडले. असंतोषात वाढ होत असल्याचे लक्षात येताच केंद्र सरकारने दुसरा निर्णय घेत शेतकऱ्यांकडील दोन लाख मेट्रीक टन कांदा 2410 रुपये प्रति क्विंटलने खरेदी करण्याचे जाहीर […]