- Letsupp »
- politics
राजकारण
-
बाप-बेटे हल्ली दारोदारी फिरतात, दारावर टक-टक करून…; शेलारांची ठाकरे पित्रा-पुत्रांवर बोचरी टीका
बाप-बेटे हल्ली दारोदारी फिरतात, दारावर टक टक करून मुख्यमंत्रीपद मागतात, अशी खोचक टीका शेलारांनी केली.
-
अजित पवार ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढणार, ही बारामतीकरांची इच्छा…, प्रदेशाध्यक्ष तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
Sunil Tatkare On Ajit Pawar : आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) बारामती
-
शरद पवारांनी डाव टाकला, विदर्भातील बडा नेता अजितदादांची साथ सोडणार?
आमदार शिंगणेंनी विधानसभा निवडणुकीसाठी मुलाखत दिली असून त्यांनी तुतारी हाती घेतल्यास अजित पवारांना आणखी एक धक्का बसणार आहे.
-
मोठी बातमी : विधानसभा निवडणुकीसाठी वंचितची दुसरी यादी जाहीर; सर्वच मुस्लिम उमेदवारांना संधी
मुंबई : आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Assembly Election) राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झालेली असून, महायुती आणि महाविकास आघडीत जागा वाटपांची चर्चा अद्याप सुरू आहे. यातत वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) 21 सप्टेंबर रोजी पहिली यादी जाहीर केली होती. यात 11 उमेदवारांच्या नावांचा समावेश होता. त्यानंतर आज (दि.9) वंचितकडून आणखी 10 जणांच्या […]
-
Video : पवारांचा उल्लेख, रोहितचं कौतुक अन् स्त्रियांचा हट्ट; अजितदादांच्या अपूर्ण वाक्याची तुफान चर्चा
बारामती : राज्याच्या राजकारणात पवारांचे मातब्बर घराणे म्हणून ओळखले जाते. राजकारणात घराण्याच्या तीन ते चार पिढ्या उतरल्या. पण घर अभेद्य होते. मात्र हे घर अजित पवारांच्या (Ajit Pawar) बंडामुळे फुटले. राष्ट्रावादीत उभी फुट पडल्यानंतर जे काही घडले ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. यानंतर आता अजितदादांनी केलेल्या एका अपूर्ण वाक्याची सध्या राजकीय वर्तुळात तुफान चर्चा होत आहे. […]
-
‘बारामतीत अजितदादाच’च्या घोषणा देत अडवला ताफा; अजितदादांनीही दिला शब्द…
बारामतीमध्ये अजित पवारच उमेदवार हवे असल्याच्या घोषणा देत बारामतीकरांनी थेट अजित पवारांचा ताफा अडवलायं. यावेळी बारामतीकरांनी एकाच सुरात बारामतीतून अजितदादाच अशा घोषणा दिल्या आहेत.









