Nana Patole On Ajit Pawar : अजितदादांचा स्वभाव संपूर्ण महाराष्ट्राला आणि शासनकर्त्यांना माहित आहे. अनेक वर्ष त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. त्याच्यामुळे दादागिरी काय असते, हे मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये पाहिली आहे. शिवसेनेतून शिंदे गट वेगळा झाला त्यांचा आरोपच अजितदादांवर होता, आता ते स्वतः सरकारमध्ये सहभागी झाले होऊन ते अर्थमंत्री झाले, त्यामुळे अजितदादांनी […]
Chandrasekhar Bawankule On INDIA : मुंबईत उद्या आणि परवा असे दोन दिवस इंडिया (INDIA) आघाडीची महत्त्वाची बैठक होत आहे. काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी महत्त्वाचे नेते मुंबईत पोहोचले आहेत. देशातील विरोधी पक्षांनी मिळून इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्यापासून रोखणे हा या आघाडीचा उद्देश आहे. दरम्यान, […]
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फुट पडल्यानंतर शिवसेनेच्या सामना वृत्तपत्रामधून राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका-टीप्पणी केली जात असल्याचं दिसून आलं होतं. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी आपलं मौन सोडलं असून माध्यमांनी टीका केली म्हणून आम्ही आमचं थांबवायचं का? तुम्ही तुमचं काम करा आम्ही आमचं काम करतो, असं प्रत्युत्तर शरद पवार यांनी दिलं आहे. विशेष म्हणजे उद्धव […]
Uddhav Thackeray On Sharad Pawar : विरोधकांच्या इंडिया आघाडीची उद्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्या बैठकीच्या तयारीच्या माहितीसाठी महाविकास आघाडीनं (MVA) पत्रकार परिषद घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आदी नेते उपस्थित होते. Pune : मोहोळ, मुळीक यांची झोप उडणार? […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त आरोपच नाहीतर चौकशी करावी, असं खुलं आव्हान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी मध्य प्रदेशात आयोजित कार्यक्रमादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसवर घोटाळा केल्याचा आरोप केला होता. मोदींनी केलेल्या आरोपांनंतर आता शरद पवारांनी मोदींनी खुलं आव्हान दिलं आहे. इंडिया परिषदेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार […]
नवी मुंबई : सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करणारे प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) हे कायम चर्चेत असतात. कधी ते सरकारविरोधात आंदोलन करतात, तर कधी रोखठोक वक्तव्य करून चर्चचा विषय ठरतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी शऱद पवारांवर टीका केली होती. मात्र, आता त्यांनी 16 ऑक्टोबरपर्यंत आपण कोणत्याही राजकीय विषयावर भाष्य करणार नसल्याचे विधान केलं आहे. […]