Manoj Jarange Patil Press Conference Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पुन्हा एकदा पेटण्याच्या मार्गावर आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी ठाम भूमिका घेत 29 ऑगस्ट रोजी मुंबईत (Mumbai) भव्य आंदोलन उभारण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे आज दुपारी 12 वाजता आंतरवली सराटीत पत्रकार परिषद घेणार असून त्यांच्या भूमिकेकडे […]
बारामती विधानसभेत चुलता पुतण्यामध्ये लढत झाल्याने हा मतदारसंघ राज्यासह देशभरात चर्चेत आला होता. यावर युगेंद्र पवार यांनी भाष्य केलंय.
Tushar Bhosale Criticize Supriya Sule Statement On Non Veg : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या एका वक्तव्यामुळे राज्यात चांगलाच राजकीय वाद पेटला आहे. माझ्या पांडुरंगाला (Pandurang) मी मटण खाल्लेलं चालतं, मग तुम्हाला काय (Non Veg) समस्या आहे? असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं. त्यानंतर भाजपकडून (BJP) त्यांच्यावर जोरदार टीका सुरू झाली आहे. […]
मत चोरी आणि ईव्हीएमच्या मुद्यावरून सत्ताधाऱ्यांवर आरोप सुरू आहेत, याला उत्तर देताना अजित पवार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
Raj Thackeray : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याकडून जोरदार तयारी
मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी आंदोलनाची हाक दिली आहे, येत्या 29 ऑगस्टला मराठा बांधवांचा मोर्चा मुंबईमध्ये दाखल होणार आहे,