- Letsupp »
- politics
राजकारण
संसदेतील उत्कृष्ट कामगिरीची दखल; महाराष्ट्रातील 5 खासदारांना जाहीर झाला प्रतिष्ठेचा संसदरत्न’ पुरस्कार
- 3 months ago
- 3 months ago
- 3 months ago
-
युवा शक्ती ही एक राष्ट्र शक्ती…., कॉक्रोज पार्टीबद्दल काय म्हणाले आण्णा हजारे?
एकीकडे देशात कॉक्रोच जनता पार्टीवरून उलट-सुलट चर्चा सुरू असताना पत्रकारांनी अण्णा हजारे यांना कॉक्रोच जनता पार्टीबाबत प्रतिक्रिया विचारली.
-
शिवसेना शिंदे गटाचे 40 आमदार भाजपच्या संपर्कात; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
रोहित पवार यांच्या या विधानानंतर पुन्हा एकदा मोठी घडामोड घडण्याचे संकेत मिळाले आहेत.
-
अहिल्यानगर डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग हब बनणार; 5 हजार कोटींची गुंतवणूक आणि 4 हजार रोजगारांची फडणवीसांनी केली घोषणा
मुख्यमंत्री फडणवीसांनी मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत याअंतर्गत भारताच्या संरक्षण क्षेत्रातील झपाट्याने होत असलेल्या प्रगतीचा उल्लेख केला.
-
विधानपरिषद निवडणूक : भाजपकडे मजबूत आकडे पण दिग्गजांच्या फिल्डिंगमुळे पालकमंत्री गोरेंच्या डोक्याला भुंगा !
Vidhan Parishad Election-बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत, प्रशांत परिचारक माजी आ. राजन पाटील, माजी आमदार राम सातपुते आणि जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांची नावे चर्चेत आहेत.
-
छत्रपती संभाजीनगर-जालना जागेसाठी भाजप आग्रही; बीड धाराशिव कुणाकडं जाणार? काय आहेत गणित?
छत्रपती संभाजीनगर जालना या स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुकांची यादी मोठी आहे.
-
पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजप विरोधात वाचला सुनेत्रा पवारांसमोर तक्रारींचा पाढा
भाजप निधी वाटपासोबतच कशी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची गळचेपी करतो यासंदर्भात तक्रारी करण्यात आल्याची सूत्राची माहिती आहे.









