Shiv Sena leader Shaina NC ON Sanjay Raut : नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देण्यात आलाय. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut) हल्लाबोल केलाय. […]
Udhhav Thackery त्यांच्याच पक्षाच्या माजी आमदाराने घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच पक्षांकडून ठाकरेंना निशाणा करण्यात आलं आहे.
आम्ही दिल्लीत कुणापुढे झुकत नाही म्हणणारे आदित्य ठाकरे थेट दिल्लीत जाऊन राहुल गांधींची हुजरेगिरी करत आहेत, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली.
Aaditya Thackeray : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) सध्या दिल्ली दौऱ्यावर असून 12 फेब्रुवारी रात्री
Bhaskar Jadhav On Rajan Salvi : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मोठा धक्का दिलाय. त्यांनी पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिलाय. ते आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं समोर येतंय. यावर आता ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांची प्रतिक्रिया […]
दिल्लीतील साहित्य संमेलनातील आणखी एक मोठी बातमी फुटली आहे. या संमेलनात ठाकरे गटाचा एक खासदार उपस्थित होता.