महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी दोन माणसं मला भेटायला आली होती. ही दोन माणसं मला विधानसभेच्या 288 पैकी 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते.
Sharad Pawar Reaction On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याची जोरदार चर्चा सुरू (India Aghadi Meeting) आहे. विशेषतः त्यांच्या शेवटच्या रांगेत बसण्यावरुन सत्ताधारी पक्षांनी टीकेची झोड उठवली आहे. गुरुवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांसाठी डिनरचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कुटुंबासह उपस्थित होते. यावर शरद […]
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आक्षेप घेतला. आयोगानेच त्याची उत्तरं द्यायला हवी. भाजपकडून नाही.
Sanjay Raut On Uddhav And Raj Thackeray Join Hands In Mumbai : ठाकरे बंधूंची युती कधी होणार, ते कधी येणार, असे प्रश्न राजकीय वर्तुळात होते. अखेर त्यांना आता पुर्णविराम मिळाल्याचं दिसतंय. आगामी निवडणुकांमध्येमुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचं, राऊतांनी सूचक विधान केलंय. परंतु ठाकरे बंधू एकत्र आल्यास मविआची समीकरणं बदलणार? असे प्रश्न उपस्थित होत […]
रोहित पवारांनी महिलांचे मूळ मुद्दे बाजूला ठेवून नेहमी राजकीय भूमिका घेण्याची ख्याती मिळवलेल्या असं म्हणत टीका केली आहे.
Gopichand Padalkar On Rohit Pawar : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक शरणु हांडे यांचा सोलापुरात फिल्मी स्टाईल अपहरण