Tanaji Sawant : माजी मंत्री आणि शिवसेना नेते तानाजी सावंत यांच्या ऋषीराज सावंत यांचं पुणे विमानतळावरून अपहरण झाल्याची माहिती समोर येत आहे.
Pankaja Munde यांनी मुंडेंची लेक कुणाची मिंधी नाही. तसेच गुंडाला गुंड अन् बंडाला बंड आहे. असं म्हणत आपल्याचं विधानांवर स्पष्टीकरण दिलं
खासदार श्रीकांत शिंदेंनी आज ७८ आमदारांना स्नेह भोजनाचं निमंत्रण दिलंय. विशेष म्हणजे, यातील २० आमदार महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) आहेत.
Who Will Be Next CM Of Delhi : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा (Delhi Election 2025) निकाल आणि भाजपच्या (BJP) दणदणीत विजयानंतर मुख्यमंत्री कोण असेल? या चर्चांना उधाण आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर दिल्लीत नवीन सरकारचा शपथविधी होईल, अशी शक्यता आहे. परंतु त्यापूर्वी आता मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याबाबत विचारमंथन सुरू झालंय. दरम्यान दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री (CM Of […]
निवडणुकी आधी महायुती सरकारने मतांसाठी विविध योजनांची घोषणा केली, तेव्हा तिजोरीकडे बघितले नाही. आता मात्र एकामागून एक योजना बंद करतंय.
NCP Jitendra Awhad On Somnath Suryavanshi Death : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांची (Jitendra Awhad) पत्रकार परिषद पार पडली. यावेळी बोलताना त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी (Somnath Suryavanshi Case) वक्तव्य केलंय. परभणीत काही दिवसांपूर्वी लॉंग मार्च निघाला होता, तो काल नाशिकपर्यंत आला अन् अचानक थांबला. नंतर समजलं की, सरकारचे […]