संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यांनी पुन्हा एकदा थेट टीका केली आहे.
Shinde Shiv Sena Protest At Balasaheb Thackeray Memorial : हिंदुत्व आणि बाळासाहेबांची साथ सोडली, तर काय होतं? हे काल दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीत शेवटच्या रांगेत बसून उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिलंय. काँग्रेसचरणी लीन झालेल्या उबाठाला माफ करा, अशी घोषणाबाजी करत आज शिवसेनेच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी ( Balasaheb […]
मी माझ्या घरच्यांशी सुद्धा व्हिडिओ कॉलवर बोलत नाही तर हा कोण लागून गेला आहे, असे उत्तर रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिले.
Uddhav Thackeray Sits In Last Row At India Alliance Meeting : दिल्लीत इंडिया आघाडीची (India Alliance Meeting) काल (7 ऑगस्ट) रोजी बैठक पार पडली. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी दिल्लीतील सुनहरी बाग रस्त्यावर असलेल्या शासकीय निवासस्थानी ‘इंडिया’ आघाडीतील नेत्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात त्यांनी निवडणूक आयोगावरील आपले आरोप पुन्हा एकदा मांडले. […]
Supriya Sule Criticizes Rupali Chakankar : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या जावई प्रांजल खेवलकर यांना रेव्ह पार्टी प्रकरणी (Pranjal Khewalkar Rave Party) अटक झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी (Rupali Chakankar) पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केला. त्यांनी दावा केला की, प्रांजल […]
शरद पवार भाजपचे हे हस्तक आहेत. ते यातून कधीही बाहेर पडू शकत नाहीत. राष्ट्रीय पातळीवर घडामोडी करणारे लोक वेगळे आहेत.