उदय सामंत यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वाढलेली जवळीक पाहता त्यांना शह देण्यासाठी एकनाथ शिंदेंनी साळवींना सोबत घेतल्याचं राऊत म्हणाले.
Sanjay Shirsat ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्याच्या मुद्द्यावरून पवारांवर टीका केली आहे.
Police Commissioner On Tanaji Sawants son kidnapping : तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचा मुलगा ऋषिराज सावंत आणि त्यांच्या दोन मित्रांसह बॅंकॉककडे रवाना झाले होते. त्यांना पुण्याकडे सुखरूप परत आणण्यात आलेलं आहे. यात पुणे (Pune) पोलिसांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे. यावर आता पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची (Police Commissioner Amitesh Kumar) प्रतिक्रिया समोर आलीय. अपहरणाची […]
New Income Tax Bill 2025 Introduce In Parliament : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी 1 फेब्रुवारी 2025 रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. त्यावेळी त्यांनी नवीन प्राप्तिकर विधेयकाबाबत मोठी घोषणा (Income Tax Bill 2025) केली होती. त्यानंतर आता त्यांनी नवीन आयकर विधेयक 2025 चा मसुदा प्रसिद्ध केला आहे. कर कायद्याची भाषा सोपी करणं आणि कर […]
Parli Election Case Registerd Against Kailas Phad : बीड (Beed) पोलिसांनी तब्बल तीन महिन्यानंतर जाग आल्याचा प्रकार उघडकीस आलाय. परळीत मतदानाच्या दिवशी माधव जाधव यांनाही मारहाण झाली होती. दरम्यान दादागिरी आणि मारहाण केल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी राजेसाहेब देशमुखांसह अनेकांनी केली होती. घटनेनंतर तब्बल 82 दिवसांनी अखेर […]
यावेळी चव्हाण यांनी राजीनाम्यावरूनही भाष्य केलं. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची गतवर्षी 9 डिसेंबर रोजी निर्घृण