“निवडून येण्यासाठी मला फक्त १०० फोन करायचे आहेत. कारण माझ्याकडे असे १०० कार्यकर्ते आहेत ते मला प्रत्येकी ५ हजार मते आणून देतील. त्यावर मी खासदार म्हणून निवडून येईल.” असा विश्वास माजी खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केला आहे. लेट्सअप सभा या विशेष कार्यक्रमात लेट्सअप मराठीचे संपादक योगेश कुटे यांनी माजी खासदार संजय काकडे यांची मुलाखत […]
अहमदनगरः केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा शिर्डी लोकसभा मतदारसंघातून लढण्याचा मनसुबा बोलून दाखविला आहे. या मतदारसंघातून मी पुन्हा लढणार आहे हे त्यांनी आतापर्यंत तीन ते चार वेळा माध्यमांसमोर बोलून दाखविले आहे. आठवले यांनी ही इच्छा बोलून दाखविल्यानंतर पुन्हा त्यांच्या पराभवाच्या कारणांची चर्चा सुरू झाली आहे. आठवले आता भाजपकडून राज्यसभा सदस्य असून, सामाजिक न्याय […]
“शरद पवार गेल्या वर्षी चौंडीला गेले. इतक्या वर्षात त्यांना चौंडी दिसली नाही. चौंडीमध्ये आम्ही त्यांना सांगत होतो, तुमचं सरकार आहे, सत्ता आहे. माज करू नका. आजोबा आणि नातवाला आम्ही ३१ मे ला मी सांगत होतो माज करू नका. ही पुण्यश्लोक आहिल्यादेवींची भूमी आहे. त्यांनी ते ऐकलं नाही आणि २० तारखेला त्यांचं सरकार पडलं.” अशी टीका […]
Sheetal Mhatre : शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांचा एका मॉर्फ केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. त्याविरोधात गुन्हा देखील झालेला आहे. त्यावरुन आज विधानसभेत जोरदार हंगामा झाला. शिंदे गटाच्या नेत्या यामिनी जाधव व भाजपच्या आमदार मनिषा चौधरी यांनी या कृत्याचा निषेध केला आहे. तसेच ज्यांनी कोणी हा व्हिडीओ व्हायरल केला त्यांच्यावर कडक […]
मुंबई : शिवसेनेच्या महिला प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा एक प्रकाश सुर्वे यांच्यासोबतचा रॅलीमधील व्हिडीओ सोशलवर व्हायरल झाला आहे. यामुळे आता राजकारण तापले आहे. आता या वादात भाजपनेत्या चित्रा वाघ यांनी उडी मारली आहे. शितलच्या व्हायरल व्हिडीओवरून वाघ म्हणाल्या, हा विषय फक्त शितल पुरता मर्यादीत नाही तर राजकारणात काम करणाऱ्या कुठल्याही महिलेसोबत भविष्यात या गोष्टी घडू […]
Rahul Kul On Sanjay Raut : भाजपचे ( BJP ) दौंड विधानसभेचे आमदार राहुल कुल ( Rahul Kul ) यांच्यावर घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी त्यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्यावर आता राहुल कुल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा फक्त राजकीय हेतूने केलेला […]