मुंबई : टीईटी घोटाळा, सिल्लोड येथील कृषीमहोत्सव आणि वाशीम येथील गायरान जमिनीवरून कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर मोठ्या प्रमाणावर आरोप होत आहेत. याबाबत अब्दुल सत्तार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. माझ्याच पक्षातील नेते माझ्याविरोधात कट रचत असल्याचा गंभीर आरोप सत्तार यांनी केला आहे. त्यांच्या या गौप्यस्फोटामुळे शिंदे गटात अंतर्गत कुरघोडी सुरु असल्याची चर्चा आता रंगताना पाहायला […]
ठाणे : 2022 हे वर्ष संपायला अवघे काहीच तास उरले आहेत. 2022 अंति मोदी सरकारने आपल्याला काय-काय वायदा केला होता? त्यातील प्रमुख वायद्यांची आठवण राष्ट्रवादीने करून दिली. राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते महेश तपासे यांनी याबाबत सरकारला जाब विचारताना अनेक सवाल उपस्थित केले आहे. महेश तपासे म्हणाले, या देशाचं सकल उत्पन्न दहा टक्क्यांपर्यंत 2022 अंती जाईल, ते […]
पुणे : पुण्यातील सिंहगड रोड परिसरात एक तरुण हातात कोयता घेऊन दुकानांसह येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांवर दहशत माजवण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी घटनास्थळी पोलिसांनी दाखल होताच फिल्मी स्टाईलने पाठलाग करत तरुणाच्या मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान, या तरुणावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंहगड लॉ कॉलेज रोडवर 28 डिसेंबर दोन तरुणांनी हातात चाकू […]
पुणे : नववर्षाच्या स्वागतासाठी स्वराज्य संघटनेच्या वतीने पुणे शहरातील बालगंधर्व चौकात अनोखा उपक्रम घेण्यात आला. जुन्या वर्षाची सांगता व नविन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर अनेक तरुण युवक मद्यपान करतात. मद्यपान केल्याने अनेकांना आरोग्याचे प्रश्न उदभवत असतात. नवी वर्षाची सुरवात नविन संकल्प करुन केली जाते त्यामुळे स्वराज्य च्या वतीने पुणे शहरात दारू नको, दुध प्या उपक्रम राबविण्यात […]
पुणे : ‘हा छत्रपती संभाजी महाराजांच्या आज्ञापत्राचा गोव्यातील हडकोळण गावातील शिलालेख आहे. यात दोन वाक्ये आहेत…. 1) आता हे हिंदू राज्य जाहले 2) धर्मकृत्याचा नाश करू नये ! दादा…. छत्रपती संभाजी महाराज ‘धर्मवीर’च होते. धर्मासाठी त्यांनी जीवाची पर्वा केली नाही !!’ अशी टीका आपल्या फेसबुक पोस्टद्वारे मनसेचे पुण्यातील प्रवक्ते योगेश खैरे यांनी विरोधी पक्षनेते अजित […]
बीड : मला कुठलंच व्यसन नाही असे सांगताच विनायक मेटे म्हणाले, लोकांना दाखवून द्यायचं आहे की, व्यसन केलं नाही तर माणूस मुख्यमंत्री होऊ शकतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत शिवसंग्रामचे नेते विनायक मेंटेंच्या आठवणींना उजाळा दिल्या. दिवंगत शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी सुरू केलेल्या व्यसनमुक्ती कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. […]