Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरील ईडीच्या कारवाईने राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. आजही कारवाई सुरू आहे. या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले असून जोरदार टीकाटिप्पणी करत असताना यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अधिक भाष्य करणे टाळले आहे. फडणवीस शनिवारी नगरमध्ये आले असता पत्रकारांनी त्यांना या […]
Maharashtra Politics : संजय राऊत काय काय बोलतात, उद्धव ठाकरे तर मला तोतऱ्या म्हणतात. होय या तोतऱ्यावर महाराष्ट्राला अभिमान आहे. माझे उद्धव ठाकरेंना खुले चॅलेंज आहे. मला काय शिव्या द्यायच्या त्या द्या पण ते 19 बंगले आपण कुठे गायब केले याचाही हिशोब द्या अशा शब्दांत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले. […]
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. ठाकरे गटाचे नेते सदानंद कदम यांना काल ईडीने अटक केली आहे. यावरुन त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. कदम यांच्यावर फक्त सुडबुद्धीने कारवाई करण्यात येते आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका राऊतांनी केली आहे. तसचे या सगळ्याची माहिती मुलुंडच्या पोपटाला कशी […]
कसब्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार भाजपात येण्यास इच्छुक होते, अशा स्वरूपाच्या चर्चा सुरु होत्या. त्यावरही काकडे यांनी मौन सोडले ते म्हणाले धंगेकर आमच्या संपर्कात होते पण २०१७ मध्ये त्यांनी पक्षात प्रवेश करायची तयारी दाखवली होती, पण त्यावेळी काही स्थानिक नेत्यांनी नकार दिल्याने त्यांच्या प्रवेश टळला. असा गौप्यस्फोट माजी खासदार संजय काकडे यांनी केला. लेट्सअप सभा या […]
कसबा पोटनिवडणुकीतला पराभव हा चंद्रकांत पाटील, स्थानिक नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा आहे. यात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांचा काहीही संबंध नाही, असे मत माजी खासदार आणि भाजपचे उपाध्यक्ष संजय काकडे यांनी व्यक्त केले आहे. लेट्सअप सभा या विशेष कार्यक्रमात लेट्सअप मराठीचे संपादक योगेश कुटे यांनी माजी खासदार संजय काकडे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये संजय काकडे […]
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. ठाकरे गटाचे नेते सदानंद कदम यांना काल ईडीने अटक केली आहे. यावरुन त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. कदम यांच्यावर फक्त सुडबुद्धीने कारवाई करण्यात येते आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका राऊतांनी केली आहे. सदानंद कदम हे शिंदे गटातील नेते रामदास […]