सभागृहात गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांनी त्रास देऊ नये, म्हणून मी तुमच्यावर जास्त लक्ष ठेवतो, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांना सभागृहात लगावला. देवेंद्र फडणवीस आज विधानपरिषदेमध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत होते. त्यावेळी त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या प्रश्नांना उत्तर देत त्यांना टोले लगावले. एकनाथ खडसे यांना टोला लागवताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “राज्यपालांच्या […]
Nana patole : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील उमेदवारीवरुन काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे दिसून आले. या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि आ. बाळासाहेब थोरात यांच्यात नाराजी असल्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर आता काँग्रेस पक्षात थेट दिल्लीतून फेरबदल होणार असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये पटोले यांचे प्रदेशाध्यक्षपद जाणार असल्याचीही चर्चा होत आहे. वाचा : Nana Patole […]
Supriya Sule Attack On Central Goverment : सांगलीत शेतकऱ्यांना खत खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना जात विचारण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. यावरून विधानसभेत विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. यावरुन आता राष्ट्रवादीच्या ( NCP ) खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी देखील यावरून भाजपला चांगलेच सुनावले आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, या देशात कोणत्याही […]
“शिंदे फडणवीस जोडी धनाजी संताजी ची जोडी आहे. दमदार काम करत आहे” असं वक्तव्य भाजपचे प्रदेशध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. नागपूर येथे ते पत्रकारांशी बोलते होते. ते म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हि जोडी राज्यातील धनाजी संताजीची जोडी आहे. दोन्ही नेते दमदार काम करत आहे. सकाळी ७ ते रात्री १ […]
मुंबई : महाराष्ट्र राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय ( Maharashtra Budget Session ) अधिवेशन सुरु आहे. कालच राज्याचा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis ) यांनी सादर केला आहे. यावरुन सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. तसेच सध्या गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव नाही, यावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका […]
Sushma Andhare : नागालँडमध्ये निवडणुकीनंतर (Nagaland Elections) राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देत सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीच्या या अचंबित करणाऱ्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. या निर्णयाचे समर्थन करताना राष्ट्रवादीच्या आमदारांची चांगलीच दमछाक होत आहे. दुसरीकडे मात्र ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी थेट भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाच (RSS) आव्हान […]