Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत संध्याकाळपर्यंत फैसला झाला नाहीतर आजपासून पाणीही बंद करणार असल्याचं म्हणत मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारला अल्टिमेटम दिला आहे. दरम्यान, मागील आठ दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचं(Manoj Jarange Patil) आमरण उपोषण सुरु आहे. तर दुसरीकडे संतप्त मराठा आंदोलक तरुणांकडून आमदार, खासदारांचे घरे जाळली जात आहेत. अशातच आता सरकारने फैसला […]
Sanjay Raut : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर (Maratha Reservation) राज्यातील वातावरण तापलं आहे. ठिकठिकाणी आंदोलने सुरुच आहेत. काही जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी पातळीवर जोरदार हालचाली सुरू करण्यात आली आहे. आज सरकारतर्फे सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. याच मुद्द्यावर ठाकरे गटाचे नेते प्रचंड संतापले असून सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. ठाकरे गटाला या […]
Uddhav Thackeray : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच (Maratha Reservation) पेटला आहे. ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. मागील दोन दिवसात राज्यांत मोठ्या घडामोडी घडल्या. हिंसक आंदोलनेही झाली. तर दुसरीकडे मणिपुरात परिस्थिती अजूनही शांत झालेली नाही. जम्मू काश्मिरात आतंकवादी हल्ले सुरू आहेत, असे असताना भाजप मात्र पाच राज्यांतील […]
Maratha Reservation : मराठा मुख्यमंत्र्यांनी आरक्षण दिलं नाही पण ब्राम्हण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं असल्याचं प्रत्युत्तर भाजपचे आमदार प्रसाद लाड(Prasad Laad) यांनी मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) यांना दिलं आहे. मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला. त्यावर आता प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. […]
Maratha Reservation : ‘देवेंद्र फडणवीसांना काड्या करायची सवय असल्याचं म्हणत मनोज जरांगे पाटलांनी फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला आहे. एक उपमुख्यमंत्री कलाकार, सर्व भाजच विद्रुप करुन टाकला असल्याचंही जरांगे पाटील म्हणाले आहेत. दरम्यान, मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात मराठा आंदोलकांकडून जाळपोळाच्या घटना घडल्याचं दिसून आलं. त्यानंतर आज मनोज जरांगे […]
Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. एकीकडे मनोज जरांगेंचं आमरण उपोषण तर दुसरीकडे मराठा आंदोलकांकडून जाळपोळच्या घटना घडत आहेत. अशातच आता राज्य सरकार अलर्ट मोडमध्ये आल्याचं दिसून आले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Cm Eknath Shinde) यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. राज्यातील सर्वच पक्षातील नेत्यांना या बैठकीचं निमंत्रण […]