Sanjay Raut on Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली. नितीश कुमार यांनी पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहू नये. इंडिया आघाडीने त्यांना संजोजक सुद्धा केलं नाही, अशा शब्दात त्यांनी नितिश कुमार यांना डिवचलं होतं. त्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून इंडिया आघाडीची गाडी पुढं न सरकल्यानं नितीशकुमार यांनी आपली नाराजी […]
Nana Patole : ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) याचे सत्तेतील मंत्र्याशी संबंध असल्याचे दावे केले जात आहे. अशातच दोन दिवसापूर्वी एल्विश यादव (Elvish Yadav) विरोधात नोएडामध्ये एफआयआर दाखल करण्यात आला. त्याच्यावर क्लब आणि पार्ट्यांमध्ये विषारी सापाचे पुरवल्याचा आरोप आहे. एल्विसवर गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका झाली. सीएम शिंदे आणि एल्विश यांचे […]
पुणे : शरद पवार यांनी मुख्यमंत्री असताना रातोरात मराठ्यांचं आरक्षण घालवलं, असा आरोप लेखक आणि राजमाता जिजाऊ यांचे 14 वे वंशज नामदेव जाधव यांनी केला आहे. ‘मुंबई तक’ शी संवाद साधताना त्यांनी हा आरोप केला. माळी, तेली, लेवा पाटील, लेवा कुणबी आणि लेवा पाटीदार या जातींना ओबीसीमध्ये घेताना कोणते कागदपत्र घेतले होते? कोणते निकष लावले […]
Vinayak Raut On Nilesh Rane : माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी २४ ऑक्टोबर रोजी राजकारणातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. त्यांनी फडफडकी निवृत्तीची घोषणा केल्यानं राज्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपली निवृत्ती मागे घेतली. दरम्यान, आता ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांनी (Vinayak Raut) राणेंवर […]
नागपूर : मी शूद्र आहे, म्हणजे अॅक्युट मायनॉरिटीमधील आहे, त्यामुळे मी कदाचित सॉफ्ट टार्गेट असू शकतो, माझ्यावर टीका केल्याने काही तरी साध्य होत असेल. त्यामुळे ती टीका होते की काय मला कळत नाही, असे म्हणत राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) गट कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya […]
Sunil Tatkare on ajit pawar : राज्यात एकीकडे विविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापलेलं असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत पुन्हा एकदा चर्चांना उधाण आल्याचं दिसतं. ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावल्यानंतर अजित पवारांच्या मातोश्रींनी आपला मुलगा मुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा बोलून दाखलली. त्यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. […]