पुणे : खासदार अमोल कोल्हे हे नाराज नाहीत ते सतत आमच्याशी चर्चा करत असतात संपर्क साधत असतात. तसेच शिरूर मधून 2024 ला लोकसभेचा राष्ट्रवादीचा उमेदवार अमोल कोल्हेचं असतील का नाही. हे मी सांगू शकत नाही तो निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. तो अधिकार मला नाही. शिरूर मधून 2024 ला लोकसभेचा राष्ट्रवादीचा उमेदवार अमोल कोल्हेचं असतील का? असा […]
पाथर्डी : ‘आम्ही लोकांच्या हिताच्या भूमिकेतून उपोषण केले. आंदोलनकर्ते उपोषणस्थळी जेवण करतानाचे फोटो आणि व्हिडिओ तुमच्याकडे आहेत. ते काय खिशात ठेवायला आहेत का? तुमच्याकडे असतील तर ते लाईव्ह करा. आम्ही खऱ्या चार-पाच उपोषणकर्त्यांनी त्या ठिकाणी काही खातानाचे कुठे फोटो आला, तर हा निलेश लंके आत्ता या क्षणी विधानसभेचा राजीनामा देईल. असे आव्हान आमदार निलेश लंके […]
मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या टिकेवरुन भाजपचे आमदार नितेश राणे यांनी तिखट शब्दात टीका केलीय. त्यांनी ट्वीट करत अजित पवार यांच्यावर टिकास्त्र सोडलंय. देवानं मला दिलेल्या शरिरयष्टीवरुन भाष्य करुन अजित पवार यांची वैचारिक उंची समजते. त्यांना औरंग्यावरची टीका सहन झाली नाही हेच यावरुन सिद्ध झालं अशा आशयाचं ट्वीट करत अजित पवार […]
मुंबई : शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी संजय राऊत यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी मला वाटलं अब्रूनुकसानीचा दावा केला म्हणजे मोठा अनुबॉम्बच पडला. अशा नोटिसा रोज येतात. सोडून द्या तो विषय असा खोचक टोला संजय राऊत यांनी राहुल शेवाळे यांना लगावला आहे. खासदार राहुल शेवाळेंवर काही दिवसापूर्वी लैंगिक शोषणाचा […]
मुंबई :’संभाजीराजांना ‘धर्मवीर’ म्हणून अवघा महाराष्ट्र गेली 105 वर्षे ओळखतो आहे. कागदपत्रे साक्ष देतात. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ हे मार्केटेबल टायटल अमोल कोल्हे यांनी आपल्या सिरीयलसाठी वापरले इतकेच.’ असं स्पष्टीकरण ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील यांनी दिलं. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे हे स्पष्टीकरण दिलं. नागपुरात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर […]
मुंबईः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना त्यांचा मुंबई रोड-शो झाला आहे. त्यावरून खासदार संजय राऊत यांनी योगी यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्योगातील गुंतवणुकीसाठी चर्चा करत असतील, तर त्यात आक्षेप घेण्यासारखे काही नाही. पण गुंतवणुकीसाठी रोड शो करत असतील तर हे आश्चर्यकारक असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. […]