मुंबई : रामदास कदम यांचे पुत्र आणि शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला शुक्रवारी भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ते बचावले असून चालकासह तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. आता या प्रकरणी रामदास कदम यांनी धक्कादायक विधान केले आहे. यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. राम कदम नेमकं म्हंटले काय? उद्धव ठाकरे यांनी अनिल परब यांच्या […]
मुंबई : उर्फी जावेद प्रकरणावरुन भाजप नेत्या चित्रा वाघ आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यातील संघर्ष टोकाला गेला आहे. चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांच्या आरोपांना आज प्रत्युत्तर दिले. रुपाली चाकणकर म्हणजे महिला आयोग नाही. त्या बाष्कळ विधाने करत आहेत. आता ती बंद केली पाहिजे. उर्फी जावेद प्रकरणात चाकणकर यांनी योग्य कारवाई केली […]
मुंबई : शिवसेनेत बंड झाल्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. तसेच मूळ शिवसेनेत शिंदे आणि ठाकरे असे दोन गट निर्माण झाले. यानंतर अनेक आमदार खासदार शिंदे गटात सामील झाले. यातच ठाकरे गटाशी निष्ठावंत असलेले रामदास कदम हे शिंदे गटात सामील झाले व त्यांनतर ते सातत्याने उद्धव ठाकरेंवर टीका करत आहे. बाळासाहेब […]
मुंबई : संजय राऊतने सांगावं तो जिथे बोलवेल तिथे मी पोहोचतो प्रोटेक्शन पण सोडतो आणि तिथे भेटतो. सकाळपासून एकच काम नुसते टीका शिवसेनेचे कोणतेही नेते असो फक्त टीका करण्याचे काम करतात. अडीच वर्षांमध्ये यांनी केलेले एखादं काम सांगावं आदिवासी विभागामध्ये रोजगार मिळवून दिलेला दाखवून द्यावा. संजय राऊत हा आजच्या राजकारणात जोकर आहे. रामाच कार्य असताना […]
मुंबई : ‘महाराष्ट्र राज्यातून या आधी काही मोठे प्रोजेक्ट बाहेरच्या राज्यात गेले असून आता मुख्यमंत्र्यानी राज्यावर लक्ष ठेवावे. करण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आले असून त्यांचे लक्ष मुंबई मधील सर्वात मोठ्या असणाऱ्या चित्रपट उद्योगावर नजर आहे. त्यामुळे तो उद्योग बाहेरच्या राज्यात जाऊ नये याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष ठेवावे.’ असा सल्ला […]
अहमदनगर : समाजाला योग्य दिशा देण्यासाठी कर्मठांशी वैरभाव घेऊन एक चांगला समाज जागृतीसाठी प्रयत्न केले. त्यांचे कार्य त्याकाळीही मार्गदर्शक होत आणि आजही आहे. अशा थोर महात्म्याचं चरित्र आजच्या पिढीपर्यंत पोहचविण्याची आपणा सर्वांची जबाबदारी आहे. अशी प्रतिक्रिया पद्मश्री पोपटराव पवार यांनी दिली ते कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे जयंतीनिमित्त आचार्य रतनलाल सोनाग्रा लिखित महर्षी विठ्ठल रामजी शिंदे […]