Rohit Pawar : राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांकडून एकमेकांवर टीका-टीप्पण्या केल्या जात आहेत. कालच सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील(Dilip Walse Patil) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांच्यावर टीका केली आहे. वळसे पाटलांनी केलेल्या टीकेनंतर ते राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील नेत्यांच्या रडारवर असल्याचं दिसतंयं. नेत्यांच्या टीकेमध्ये आता आमदार रोहित पवारही(Rohit Pawar) […]
Anil Deshmukh : माझ्यावरही भाजपचा दबाव होता. त्यांच्या काही नेत्यांनी तसा प्रयत्न केला होता. पण मी समझोता करायला स्पष्ट नकार दिला. त्यामुळे दुसऱ्याच दिवसी माझ्यावर छापा टाकण्यात आला. तसेच परमबीर सिंहांना माझ्यावर खोटे आरोप करायला सांगण्यात आले आणि माझ्यावर कारवाई केली. जर मी समझोता केला असता तर माझ्यावर कारवाई केली नसती. असं म्हणत अनिल देशमुखांनी […]
Sanjay Shirsat On Vinayak Raut : कॅगच्या अहवालात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या खात्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. यानंतर विरोधकांनी मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत हल्लाबोल केला. उबाठाचे नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी दिल्लीतील हा राजकारण्यांनी नितीन गडकरींना संपवण्यचा केलेला कट आहे, असा आरोप करत तुम्ही इंडिया आघाडीत या, आम्ही तुम्हाला पंतप्रधान […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष विवेक देबरॉय (Vivek Debroy) यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त एक लेख लिहिला आहे. या लेखातून देबरॉय यांनी भारतीय राज्यघटना बदलली पाहिजे अशी टिप्पणी केली आहे. लिखित संविधानाचे वय १७ वर्षे असल्याचा युक्तिवादही त्यांनी संबंधित लेखातून केला आहे. त्यांच्या या लेखावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. जनता दल युनायडेट […]
Nitesh Rane on Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे आमच्या जीवावर खासदार झाले असं शिंदे गटाच्या नेत्यांनी अनेकदा बोलून दाखवलं. मात्र, आता या सगळ्यांना चोख उत्तर देण्यासाठी संजय राऊत लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यांनी ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले. दरम्यान, यावरून आता भाजपचे आमदार नितेश […]
Churchill Alemao : गोवा : माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाओ (Churchill Alemao) यांनी तृणमूल काँग्रेसला रामराम ठोकला आहे. त्यांनी नुकतीच राष्ट्रवादी (अजित पवार) खासदार प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आलेमाओ लवकरच ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. आलेमाओ यांनी आतापर्यंत पाचवेळा आमदार, दोनवेळा खासदार आणि एकदा मुख्यमंत्रीपद भूषविले आहे. त्यामुळे […]