पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप किमान 240 जागांवर निवडणूक लढविणार असून शिवसेना म्हणजे शिंदे गटाला 48 जागा देणार असल्याचे वक्तव्य पक्षाच्या प्रभारींसमोर बोलताना केल्याने आता त्यावर वेगळेच वाद सुरू झाले आहेत. त्यांनी हे विधान नंतर मागे घेतले असले तरी व्हायचा तो घोळ झाला आहे. भाजपच्या मनात काय सुरू आहे, […]
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे अंबाजोगाई आणि परळीच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान माध्यमांशी साधलेल्या संवादात राज्य सरकारच्या धोरणावर त्यांनी टीका केली आहे. राज्य सरकारने नुकतेच महिलांसाठी एसटीच्या प्रवासात 50 टक्के सूट दिली. मात्र एसटी प्रवासात सूट देण्यापेक्षा बाराशे रुपयांचा सिलेंडर महिलांना चारशे रुपयाला उपलब्ध करून द्यावा, असं मत अंधार यांनी व्यक्त केले. याआधी आज भाजप नेत्या […]
Sanjay Gaikwad : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी विधानसभा निवडणुकीत जागावाटपाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सुरू झालेला वाद अजूनही थांबलेला नाही. या वादात आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी उडी घेतली आहे. शिवसेना (Shiv Sena) म्हणून आम्ही कमीत कमी 130 ते 140 जागा लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले. हेही वाचा : Maharashtra Politics : […]
शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगरचे आमदार संजय शिरसाट यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंवर निशाणा साधला आहे. बावनकुळे यांनी आम्ही 2024च्या विधानसभा निवडणुकीत 240 जागा लढवणार असे विधान केले होते. तर शिंदे गट फक्त 40 जागांवर निवडणुका लढवेल, असे विधान केले होते. या त्यांच्या विधानवरुन शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी बावनकुळेंवर निशाणा साधला आहे. बावनकुळेंच्या स्टेटमेंटमध्ये काही […]
मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनिकांत सध्या जरी मोठ्या पडद्यापासून दूर आहेत. तरी देखील ते नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. राजकारणात देखील त्यांच्या नेहमी चर्चा असतात. यावेळी ते आता अशाच एका राजकीय विषयामुळे चर्चेत आले आहेत. अभिनेते रजनिकांत यांनी नुकतीच मातोश्री या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. View this […]
नाशिक : दिवंगत लोकनेते नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचं स्मारक हे 2014 मध्ये बांधल्या जाणार होतं. मात्र, आज इतके वर्ष झाली तरीही मुंडे यांचं स्मारक बांधल्या गेलं नाही. दरम्यान, आता गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक बांधण्यापेक्षा उपेक्षित-वंचित घटकांसाठी शिक्षणविषयक आणि वैद्यकीय सुविधा द्या, अशी मागणी भाजप नेत्या पंकजा मुंडे ( Pankaja Munde) यांनी केली. सिन्नर […]